Page 32 of महावितरण News

उन्हाळ्यासाठी खुल्या बाजारातून वीज खरेदी

उन्हाळ्यामध्ये विजेची वाढती मागणी लक्षात घेता सध्या खुल्या बाजारातून आणखी वीज खरेदी करण्याबाबत ‘महावितरण’कडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

वाढत्या तक्रारींमुळे महावितरणच्या पथदर्शी प्रकल्पाचा चार महिन्यातच फज्जा

वीज वितरण कंपनीने ग्राहकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने उपविभागीय स्तरावर वेगवेगळे विभाग करून हा उपक्रम ‘पायलट प्रोजेक्ट’च्या या नावाने सुरू केला…

ग्राहक वाढविण्याचे ‘महावितरण’ चे नवे उद्दिष्ट

वीजबिल थकविणाऱ्या ग्राहकांबाबत कठोर पावले उचलत वसुलीचा मंत्र जपतानाच ‘महावितरण’ ने आता वीज ग्राहक वाढविण्यावर भर देण्याचे नवे उद्दिष्ट समोर…

महावितरणमधील शिकाऊ युवकांवर परवान्याअभावी उपासमारीची वेळ

विद्युत वितरण कंपनीत शिकाऊ उमेदवारांना कंत्राटी पध्दतीने कामावर रुजू करण्यासाठी लागणाऱ्या परवान्यासाठी अमरावती येथील स्वाभिमान वीज तांत्रिक नागरिक सेवा सहकारी…

विजेच्या मागणीचा उच्चांक १५ हजार ७३ मेगावॅटची नोंद

यंदाच्या मार्च महिन्यात पहिल्यांदाच १५ हजार ७३ मेगाव्ॉट विजेची उच्चांकी मागणी गेल्या २५ मार्चला नोंदविण्यात आली. महावितरणने १४ हजार २१७…

महावितरणला देशात ‘अ’ दर्जा

केंद्रीय वीज मंत्रालयाने महाराष्ट्रातील वीज वितरणाच्या क्षेत्रात झालेल्या मूलभूत कामांची नोंद घेऊन महावितरणला ‘अ’ दर्जा दिला आहे. नवी दिल्ली येथे…

महावितरणचा गौरव

देशातील वीज वितरण कंपन्यांच्या कामगिरीवर आधारित क्रमवारी केंद्रीय ऊर्जामंत्रालयाने लावली असून महाराष्ट्राला वीजपुरवठा करणाऱ्या ‘महावितरण’ कंपनीला उत्तम कामगिरीसाठी ‘अ’ दर्जा…

नीलगायींच्या शिकारीवरून वन विभाग-महावितरणमध्ये शीतयुद्ध

अमरावती शहरानजीकच्या पोहरा-मालखेड प्रस्तावित अभयारण्यात सहा नीलगायींची विजेचा शॉक देऊन करण्यात आलेल्या निर्घृण शिकारीने वन विभाग आणि महाराष्ट्र राज्य वीज…

थकबाकीदारांना नव्या वर्षांतही ‘महावितरण’चा झटका बसणार

वीजबिलांची थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्याबाबत ‘महावितरण’ने सुरू केलेली कारवाई नव्या वर्षांतही सुरू राहणार आहे. ‘वीजबिल भरणाऱ्यांनाच वीजपुरवठा’ या सूत्रानुसार…

महावितरणच्या बिलावरही अवतरला ‘छोटा पाकिस्तान’

नालासोपारा पूर्वेला असलेली आणि वसईच्या हद्दीत येणारी संतोष भुवन परिसरातील वस्ती आता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाच्या बिलावरही ‘छोटा पाकिस्तान’…

महावितरणच्या कासवगतीने योजनेत कोलदांडा

रोजगार हमी योजनेतून विहीर मिळालेल्या लाभार्थीना वीजजोड देण्याच्या ‘मुख्यमंत्री विशेष कृती कार्यक्रमा’त वीज वितरण कंपनीने संथगतीचा कोलदांडा घातल्याने ऐन दुष्काळी…