महायुती News

महायुतीची (Mahayuti) स्थापना २०१४ मध्ये झाली होती. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली महायुती स्थापन झाली. २०२२ साली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि २०२३ साली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांचा महायुतीत समावेश झाला. या तीन प्रमुख पक्षांसह भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) जनसुराज्य शक्ति पक्ष, युवा स्वाभिमान पार्टी या लहान पक्षांचादेखील महायुतीमध्ये समावेश आहे.


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या अगदी तोंडावर राष्ट्रीय समाज पक्षाने (रासप) महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी विधानसभा स्वबळावर लढण्याची घोषणा केली. जानकर हे २०२४ लोकसभा निवडणूकीपूर्वी महायुतीमध्ये सहभागी झाले होते.


लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये महायुतीमधील तीन पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली. पण त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही. ४८ मतदारसंघांपैकी ३० जागा महाविकास आघाडीने जिंकल्या, तर महायुतीला केवळ १७ जागा जिंकता आल्या. तर एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली.


Read More
Raju Shetti On Loan Waiver of Farmers
Raju Shetti : “…तर मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही”, राजू शेट्टींचा इशारा; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आक्रमक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी हे आक्रमक झाले आहेत.

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Waqf Amendment Bill
Waqf Amendment Bill : वक्फ बोर्ड विधेयकावरून मुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरेंवर टीका; म्हणाले, “राहुल गांधींच्या पावलावर पाऊल…”

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Jaykumar Gore :
Jaykumar Gore : “राजकारण संपलं तरी चालेल, पण पवारांसमोर कधीही…”, महायुतीच्या सरकारमधील मंत्र्याचं विधान चर्चेत

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray : “…तर कानफटीतच बसणार”, मराठीच्या मुद्यावरून राज ठाकरे आक्रमक; कार्यकर्त्यांना दिले ‘हे’ आदेश

मराठी भाषेवरून राज ठाकरे यांनी मोठा इशाराही दिला. ‘महाराष्ट्रासह मुंबईत मराठी बोलणार नसाल तर कानफटीतच बसणार’, असं राज ठाकरे यांनी…

minister radhakrishna vikhe patil
शेतकऱ्यांना कर्जमाफ करणं हे महायुतीच्या जाहीरनाम्यात, त्याची पूर्तता होईल – मंत्री विखे

गुढी पाडवा आणि नव संत्सवराच्या मुहूर्तावर लोणी बुद्रुक येथील श्री मारूती मंदीरात सालाबादप्रमाणे मंत्री विखे यांच्या उपस्थितीत परंपरेने आज रविवारी…

Ajit pawars stand on Farmers loan
Ajit Pawar: “त्यांनी लोकांना आश्वासन…”, अजित पवारांच्या शेतकरी कर्जमाफीच्या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर अजित…

Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale : ‘सरकार काय बोळ्याने दूध पितं का?’, खासदार उदयनराजे भोसले संतापले; म्हणाले, “कळायला हवं…”

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

Udayanraje Bhosale
“शिवरायांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी एकाही रुपयाची तरतूद केलेली नाही”, उदयनराजे भोसलेंचा सरकारला घरचा आहेर

Udayanraje Bhosale on Shiv Smarak : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी एकाही रुपयाची तरतूद करण्यात आलेली नाही”, अशी…

Mahayuti committee chairmanship news in marathi
महायुतीत तिन्ही पक्षांकडे प्रत्येकी सात समित्यांचे अध्यक्षपद; लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे नियम समितीचे अध्यक्ष, तसेच उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे विनंती अर्ज व सभागृहाच्या पटलावर कागदपत्रे ठेवण्यासंदर्भातल्या…

fm ajit pawar table gender budget in maharashtra assembly
लाडकी बहीण’ असतानाही महिलांसाठी तरतुदीत घट; विधानसभेत ‘जेंडर बजेट’ सादर

महायुतीचे नेते लाडकी बहीण योजनेवरून स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. महायुतीला विधानसभेत घवघवीत यश मिळण्यात योजनेने हातभार लावला आहे.

Yogi Adityanath On Kunal Kamra Eknath Shinde Controversy
Yogi Adityanath : कुणाल कामराच्या गाण्यावरील वादावर योगी आदित्यनाथ यांचं मोठं भाष्य; म्हणाले, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ…”

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील यावर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

ताज्या बातम्या