Page 104 of महायुती News
महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या केवळ सहा-सात जागा सोडण्याची तयारी शिवसेना-भाजपने दर्शविली असल्याचे समजते.
शिवसेना-भाजपमधील जागावाटपाच्या चर्चेला अखेर बुधवारचा मुहूर्त मिळाला. पण जागावाटपच्या पूर्वीच्याच म्हणजे शिवसेना १७१ आणि भाजप ११७ या सूत्रावर शिवसेना ठाम…
राज्यातील धनगर समाजाची आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या आघाडी सरकारचे आता आम्हाला आरक्षणच नको. विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करणे…
महायुतीत भाजप-शिवसेनेचा जागावाटपाचा तिढा लवकर सुटत नाही. तिढा सुटल्यानंतर मित्रपक्षांचे जागावाटप होईल. कमी-अधिक जागांवरून वाद न करता आपण महायुतीसोबतच राहून…
महायुतीतील जागावाटपाचा निर्णय झालेला नसतानाच त्यातील घटक पक्षांनी जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
आम्ही एकवेळ स्वत: नुकसान सोसू, पण कुणालाही महायुतीतून बाहेर पडण्याची वेळ येणार नाही,’’ असे वक्तव्य विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विनोद…
गोपीनाथ मुंडे असते तर जागावाटपासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अशी कुत्तरओढ झाली नसती, असे म्हणण्याची वेळ आली आहे, या शब्दात सदाभाऊ…
विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाबाबत शिवसेना-भाजपचे काही नेते घटक पक्षांशी स्वतंत्रपणे वाटाघाटी करीत आहेत. परंतु निवडणुकीची घोषणा आता कोणत्याही क्षणी होऊ…
भाजपला अच्छे दिन आल्यामुळे अनेक संधिसाधू पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, विधानसभेसाठी उमेदवारीची अपेक्षा ठेवून येणाऱ्या संधिसाधूंना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश…
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये होत असलेल्या विविध नेत्यांच्या प्रवेशावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सावध…

महायुतीतील चारही घटकपक्षांना हव्या असलेल्या जागांपैकी बहुसंख्य जागा शिवसेनेकडेच असल्याने जागावाटप रेंगाळले आहे.
भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरुन दावे-प्रतिदावे सुरू असले तरी मुख्यमंत्रीपदाचे सूत्रच अजून ठरलेले नाही, असे परखड मतप्रदर्शन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे…