Page 106 of महायुती News

भाजप आणि राष्ट्रवादी या मित्रांनी जागा वाढवून मिळाव्यात म्हणून घोशा लावल्याने एक पाऊल मागे घ्यायचे का, असा प्रश्न काँग्रेस आणि…

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांनी शेतकरीहिताचे धोरण घेण्याचे आश्वासन दिले, त्यामुळेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील झालो. मात्र सत्तेवर आल्यापासून…
मी मुख्यमंत्री व्हावे ही शिवसैनिकांची स्वाभाविक भावना आहे. मात्र महायुतीच्या सर्व घटक पक्षांशी चर्चा झाल्यानंतरच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला जाईल,…
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीचे जहाज बुडणार आहे. त्यामुळे त्या जहाजावरील ‘उंदीर’ पळू लागले आहेत. सगळय़ाच उंदरांना सरसकट आश्रय दिला…
लोकसभेसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला असता राज्यात निर्विवाद यश प्राप्त करणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांनी २२५च्या आसपास विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे.

मुंबईत आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकांनंतर काँग्रेसला भुईसपाट करीत जनता पार्टीला सर्व जागा मिळाल्या होत्या, त्यानंतर मुंबईत मोदीलाटेमुळे प्रथमच भाजपप्रणित महायुतीला निर्विवाद…

गेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात आघाडी आणि युतीला समसमान पाच-पाच जागा मिळवणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला चांगलीच चपराक देऊन महायुतीने दहाही जागांवर ऐतिहासिक विजय…

पद्मसिंहांचा सेनेकडून दारूण पराभवउस्मानाबाद – सर्वाचे लक्ष वेधलेल्या उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेनेच्या प्रा. रवींद्र गायकवाड यांनी गतवेळच्या पराभवाचा वचपा काढताना राष्ट्रवादीच्या…

देशपातळीवरील निकालांची पुनरावृत्ती राज्यातही होऊन भाजप-शिवसेना महायुतीने ४२ जागा जिंकून ऐतिहासिक पण अनपेक्षित असे यश मिळविले.

निवडून येण्याचा नवा ‘आदर्श’ ठेवत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि काठावरच्या विजयावर शिक्कामोर्तब करीत निवडून आलेले राजीव सातव वगळता मराठवाडय़ात…

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये आता कोणत्याही राजकीय पक्षाला स्थान मिळणार नाही. मात्र ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांना पक्ष प्रवेशच करावा…
केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीतील खर्चाला चाप लावण्याचा प्रयत्न केला असला तरी, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांमध्ये प्रचारावर केलेल्या खर्चातही…