Page 107 of महायुती News
मुंबईत गेल्या निवडणुकीपेक्षा १२ टक्क्यांनी मतदान वाढल्याने भाजप-शिवसेनेच्या गोटात आनंदाचे तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये सरासरी मतदानाची टक्केवारी दहा टक्क्यांनी वाढल्याने हे मतदान प्रस्थापितांच्या विरोधात असल्याचा अर्थ काढला जात आहे.
आगरी समाज भवनाची बांधणी..मलनिस्सारण योजनेची अंमलबजावणी, उद्यानांची उभारणी, ‘टीएमटी’चा कायापालट.
महायुतीचे उमेदवार संजय जाधव बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत, तर सोनिया गांधी तरी कुठे भारताच्या आहेत? असा सवाल भाजप नेते गोपीनाथ मुंडे…
देशात काँग्रेसने घराणेशाही तर शिवसेना-भाजपाने जातीयवाद वाढवला. राजकारणात बरबटलेल्या लोकांची संख्या वाढल्याने सामान्य माणसाला राजकारणात उतरावे लागत आहे.
हिंगोली लोकसभेच्या सहाही विधानसभा क्षेत्रात काँग्रेस आघाडीचे आमदार असले, तरी खासदार मात्र शिवसेनेचा. जिल्हा परिषदेतही सेनेचे एकहाती वर्चस्व.
महायुतीची सत्ता आल्यावर राज्यात स्थानिक संस्था कर (एलबीटी) माफ करण्यात येईल, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.
भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेचा विरोध असतानाही मनसेने राष्ट्रवादीला साथ दिल्यामुळेच करवाढीचा प्रस्ताव मंजूर झाला आणि त्यामुळेच पुणेकरांवर करवाढ लादली गेली,…
सोलापूर मतदारसंघात यंदा काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांना त्यांच्या अनुक्रमे आघाडी आणि महायुतीतील विस्कळितपणालाच मोठे तोंड द्यावे लागत आहे.
महायुतीचे उमेदवार व त्यांचे सहकारी जाणीवपूर्वक राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील व नेते शरद पवार यांच्याविरोधात अर्वाच्च भाषा वापरून चिखलफेक…

दोन वेळा आमदारकी व आता खासदारकीसाठी भवितव्य आजमावणाऱ्या आमदार संजय जाधव यांनी सध्या ‘वरपूडकर फॉर्म्युला’ अवलंबिला आहे.

मराठा समाजाला आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात स्मारक या मागण्यांबाबत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने झुलवत ठेवून निर्णय न घेतल्याने…