Page 2 of महायुती News

Mahayuti aims to conduct stalled local self government elections following its success in this election
महायुती तुटणार, प्रत्येक पक्ष आता स्वतंत्र लढणार ? सहा महिन्यांत निवडणुकांची शक्यता

या निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश पाहता गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जाणार…

Sharad Pawar On Mahayuti
Sharad Pawar : महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल? शरद पवारांचं मार्मिक भाष्य; म्हणाले, “भाजपाच्या कुणी नादाला लागेल असं…”

Sharad Pawar On Maharashtra CM : भाजपाला निवडणुकीत जास्त जागा मिळाल्यामुळे संख्याबळानुसार भाजपाचाच मुख्यमंत्री होईल असं बोललं जात आहे.

Sharad Pawar On Maharashtra Assembly Election 2024 Result :
Sharad Pawar : नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला जाणार का? शरद पवारांनी स्पष्ट सांगितलं, म्हणाले… फ्रीमियम स्टोरी

Sharad Pawar On Maharashtra Assembly Election 2024 Result : महाविकास आघाडीच्या अपयशाची काही कारणंही त्यांनी सांगितली.

What Chhagan Bhujbal Said About Devendra Fad
Chhagan Bhujbal : देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे का? छगन भुजबळ म्हणाले, “आमचा विरोध…”

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेमुळे आम्ही जिंकलो असंही म्हटलं आहे.

Memes on Mahayuti Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana Memes : महायुतीची सत्ता येताच सोशल मीडियावर ‘लाडकी बहीण’ योजनेवरून मीम्स, व्हिडीओंचा महापूर

Memes on Mahayuti Ladki Bahin Yojana : महायुतीची सत्ता येताच सोशल मीडियावर लाडकी बहिणी योजनेवरुन मीन्स व्हायरल

Devendra Fadnavis, Eknath Shinde and Ajit Pawar Discussion
Devendra Fadnavis : “आणखी एक आमदार आला”, देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना सांगत मारला डोक्यावर हात, अजित पवार म्हणाले, “अरे..”

महायुतीची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा संवाद, अजित पवार काय म्हणाले?

Assembly Election 2024 How the results in Marathwada are in favor of the Mahayuti
आरक्षण मागणीच्या भूमीमधील निकाल महायुतीच्या बाजूने कसे? मराठवाड्यात नेमके काय घडले?

सभांपेक्षाही बैठकांवर, मतदानाचा टक्का वाढवण्यावर आणि महिला मतदारांचा प्रचंड विश्वास मिळवत महायुतीने अवघड वाटणारा मराठवाडा काबीज केला.

Assembly elections 2024 Kolhapur district Mahayuti dominance Congress and NCP defeat
कोल्हापूरचा राजकीय इतिहास-भूगोल बदलला; महायुतीच्या प्रभावाने मविआ निष्प्रभ

विधानसभा निवडणुकीच्या शनिवारी जाहीर झालेल्या निकालाने कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलले आहे.

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : “महाराष्ट्रात जे घडलं त्याला सर्वस्वी धनंजय चंद्रचूड जबाबदार, त्यांनी..”; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

महायुतीच्या विजय हा आधीच ठरला होता, फक्त मतदान करुन घेतलं गेलं असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

How many Votes gets MNS in Assembly Election
Assembly Election Political Party Vote Share: शून्य जागा मिळालेल्या मनसेला किती मते मिळाली? प्रत्येक पक्षाच्या मतदानाची आकडेवारी जाणून घ्या

Assembly Election Political Party Vote Share: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाला. महाविकास आघाडीची मतदानाची टक्केवारी चांगलीच घटली.

Mahayuti vs maha vikas aghadi
Maharashtra Assembly Election partywise strike rate: विधानसभेत कोणत्या पक्षाचा ‘स्ट्राइक रेट’ सरस; लोकसभेला सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेला पक्ष यावेळी तळाला

Maharashtra Assembly Election partywise strike rate: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने २८८ पैकी २३५ जागा जिंकून मोठा विजय मिळविला. महायुती आणि…