Page 4 of महायुती News

Vijay Wadettiwar critized mahayuti government
वडेट्टीवार महायुतीवर मसंतापले,”हा काय सावळा गोंधळ सुरू आहे?

“भांडा सौख्यभरे असे म्हणण्याची वेळ आली आहे” आज पालकमंत्री बदलले, उद्या मंत्री बदलायची पाळी येईल, परवा उपमुख्यमंत्री बदलायची वेळ येईल..…

Ashok Chavan
Ashok Chavan : आगामी निवडणुकीत महायुती फुटणार? अशोक चव्हाणांच्या विधानाने खळबळ; म्हणाले, “घटकपक्षांच्या विरोधात…”

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अनेक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यानिमित्ताने अशोक चव्हाणांनी आढावा बैठक घेतली होती.

Sandeep Kshirsagar On Walmik Karad
Sandeep Kshirsagar : “वाल्मिक कराडपर्यंत तपास आला की तपास थांबतो, कारण…”, संदीप क्षीरसागर यांचा खळबळजनक आरोप

Sandeep Kshirsagar : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी एक खळबळजनक आरोप केला

Devendra Fadnavis On Sarpanch Santosh Deshmukh Case
Devendra Fadnavis : संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं महत्वाचं विधान; म्हणाले, “तपासात अनेक गोष्टी…”

Devendra Fadnavis : बीड प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार की नाही? याबाबत महत्वाची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Water reservation process stalled in many districts due to lack of Guardian Minister is now being cleared through initiative of Water Resources Minister
कालवा सल्लागार समिती बैठकांची सूत्रे जलसंपदा मंत्र्यांकडे, पालकमंत्र्यांअभावी पुढाकार

पालकमंत्र्यांअभावी अनेक जिल्ह्यात रखडलेली पाणी आरक्षण प्रक्रिया आता जलसंपदामंत्र्यांच्या पुढाकारातून मार्गी लावली जात आहे.

Prime Minister Modi interacted in marathi with beneficiaries of swamitwa scheme Roshan Patil from Nagpur
पंतप्रधानांचा ‘गोपनीय’ गुरुमंत्र आमदारांकडून, ‘जाहीर’सत्तेचा गर्व न ठेवता आचरण करण्याचा मोदींचा सल्ला

महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पुन्हा पुन्हा निवडून कसे यायचे’, ‘मतदारसंघांत कामे कशी करायची’ यावर गुरुमंत्र दिला.

News About Eknath Shinde
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांची भेट, महायुतीत एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दुसरा अंक? प्रीमियम स्टोरी

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची तुलना रंग बदलणाऱ्या सरड्याशी केली होती. तसंच नुकताच त्यांना बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन हटवण्याचा…

nashik BJP rebels girish mahajan
बंडखोरांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश अवघड

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, बंडखोर स्वगृही परतण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना भाजप आमदारांकडून विरोध होत आहे. यासंदर्भात, महाजन यांनी बंडखोरांविषयी एकाकी…

devendra fadnavis likely visit davos
दावोसमध्ये पुढील आठवड्यात जागतिक आर्थिक परिषद; सात लाख कोटींचे करार अपेक्षित

‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’तर्फे दरवर्षी दावोस येथे जागतिक गुंतवणूक- आर्थिक परिषदेचे आयोजन करण्यात येते. यंदाची परिषद २०-२४ जानेवारीदरम्यान होणार आहे.

Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य? प्रीमियम स्टोरी

महापालिकेत सरासरी ६० ते ६५ टक्के मतदान होत असल्याचा अनुभव आहे. मुंबईचा विचार केला तर, काँग्रेसचा पारंपरिक मतदार सर्वत्र आहे.…

Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”

Manikrao Kokate : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोठं भाष्य केलं.

ताज्या बातम्या