राष्ट्रवादी नव्हे ‘भ्रष्ट’वादी पक्ष – आदित्य ठाकरे

राष्ट्रवादी म्हणजे ‘भ्रष्ट’वादी पक्ष असून ‘नॅशनल करप्ट पार्टी’ असेच नाव त्यांना शोभते, अशी टीका युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी भोसरीत…

महायुतीत असंतोष!

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीविरुद्ध महायुतीच्या महाएल्गार सभांचा धडाका सुरू असतानाच, लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून मात्र घटक पक्षांमध्ये असंतोष भडकू लागला आहे.

आत्ताच्या छत्रपतींची बाटली निशाणी

छत्रपती शिवरायांची निशाणी ढाल-तलवार होती. मात्र आत्ताच्या छत्रपतींची निशाणी काय तर बाटली आणि ग्लास! गोरगरिबांसाठी काम करा, शिवाजी महाराजांचा आदर्श…

स्वतंत्र विदर्भासाठी सोमवारी आंदोलन

माढा लोकसभा मतदारसंघ रिपाइंला देण्यात यावा. येथून प्रतापसिंह मोहिते निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. त्यांना पक्ष उमेदवारी देईल, असे सांगत रिपाइं…

‘माढय़ा’चा तिढा सुटता सुटेना!

महायुतीच्या पाच पक्षांच्या नेत्यांनी वज्रमुठ आवळून आघाडीविरुद्ध महाएल्गार पुकारला. मात्र, बहुचर्चित माढा मतदारसंघाचा विषय समन्वयाने सोडवण्याच्या घोषणा सर्वच नेत्यांनी केल्यानंतर…

महायुतीचा बीडमध्ये ‘महाएल्गार’

राज्यात सत्ता आल्यास एलबीटी रद्द, टोलमुक्त महाराष्ट्र, शेतकऱ्यांच्या वीजबिलात निम्म्याने कपात व कृषीसाठी वेगळा अर्थसंकल्प, अशा घोषणांची खैरात करत ज्येष्ठ…

काँग्रेससोबत जाण्याखेरीज शरद पवारांना अन्य मार्ग नाही – खासदार गोपीनाथ मुंडे

लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, अशी शक्यता मला वाटत नसून शरद पवार यांना आम्ही काँग्रेससोबत जाण्याखेरीज अन्य…

पवार काका-पुतण्याला बीडमध्येच अडकवून ठेवणार – गोपीनाथ मुंडे

राष्ट्रवादीचे नेते मला मतदारसंघात अडकवण्याची भाषा करीत आहेत. मात्र, पवार काका-पुतण्यालाच बीडमध्ये अडकवून मी राज्यभर प्रचार करणार आहे. वीजकपात मुक्तीच्या…

शेट्टींवरील गुन्ह्य़ाच्या विरोधात महायुतीचे लाक्षणिक उपोषण

खासदार राजू शेट्टी यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला खुनाचा गुन्हा मागे घ्यावा, या मागणीसाठी शनिवारी महायुतीच्या वतीने करवीर तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक…

‘आयआरबी’ला मदत केल्याचा ‘ब्लॅक पँथर’चा महायुतीवर आरोप

हे यश टोलविरोधी कृती समितीच्या एकीचे आहे. मात्र ८ फेब्रुवारी रोजी महायुतीने सवतासुभा मांडल्याने टोल आंदोलनात फूट पडली आहे. यामुळे…

उमेदवार कोणीही असो, पिंपरी मतदारसंघ महायुतीच जिंकणार – अमर साबळे यांचा दावा

पिंपरीत महायुतीच विजयी होणार आहे, असा विश्वास भाजपकडील उमेदवारीचे प्रबळ दावेदार अमर साबळे यांनी केला.

संबंधित बातम्या