राज्यातील कल महायुतीच्या बाजूने?

मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये सरासरी मतदानाची टक्केवारी दहा टक्क्यांनी वाढल्याने हे मतदान प्रस्थापितांच्या विरोधात असल्याचा अर्थ काढला जात आहे.

जिंतूरच्या सभेत मुंडेंचा घणाघात

महायुतीचे उमेदवार संजय जाधव बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत, तर सोनिया गांधी तरी कुठे भारताच्या आहेत? असा सवाल भाजप नेते गोपीनाथ मुंडे…

काँग्रेसची घराणेशाही, युतीचा जातीयवाद

देशात काँग्रेसने घराणेशाही तर शिवसेना-भाजपाने जातीयवाद वाढवला. राजकारणात बरबटलेल्या लोकांची संख्या वाढल्याने सामान्य माणसाला राजकारणात उतरावे लागत आहे.

हिंगोलीत सेनेला आघाडीने घेरले!

हिंगोली लोकसभेच्या सहाही विधानसभा क्षेत्रात काँग्रेस आघाडीचे आमदार असले, तरी खासदार मात्र शिवसेनेचा. जिल्हा परिषदेतही सेनेचे एकहाती वर्चस्व.

मनसे ही राष्ट्रवादीची ‘बी टीम’ – उज्ज्वल केसकर

भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेचा विरोध असतानाही मनसेने राष्ट्रवादीला साथ दिल्यामुळेच करवाढीचा प्रस्ताव मंजूर झाला आणि त्यामुळेच पुणेकरांवर करवाढ लादली गेली,…

सुशीलकुमारांपुढे ‘महायुती’सह ‘राष्ट्रवादी’चेही आव्हान

सोलापूर मतदारसंघात यंदा काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांना त्यांच्या अनुक्रमे आघाडी आणि महायुतीतील विस्कळितपणालाच मोठे तोंड द्यावे लागत आहे.

पद्मसिंहांविरुद्ध अर्वाच्च भाषा!

महायुतीचे उमेदवार व त्यांचे सहकारी जाणीवपूर्वक राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील व नेते शरद पवार यांच्याविरोधात अर्वाच्च भाषा वापरून चिखलफेक…

महायुतीच्या जाधव यांच्याकडून वरपूडकर फॉर्म्युल्याचा अवलंब!

दोन वेळा आमदारकी व आता खासदारकीसाठी भवितव्य आजमावणाऱ्या आमदार संजय जाधव यांनी सध्या ‘वरपूडकर फॉर्म्युला’ अवलंबिला आहे.

मेटे महायुतीत

मराठा समाजाला आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात स्मारक या मागण्यांबाबत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने झुलवत ठेवून निर्णय न घेतल्याने…

महायुती आणि मनसेचे अर्ज आज दाखल होणार

पुणे लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष-शिवसेना-आरपीआय महायुती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज मंगळवारी (२५ मार्च) दाखल होणार…

संबंधित बातम्या