Uday Samant On Ravindra Dhangekar
Uday Samant : गळ्यात भगवं उपरणं, रवींद्र धंगेकरांच्या स्टेट्‍सची चर्चा; उदय सामंतांचं मोठं विधान; म्हणाले, “भविष्यात…”

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचं एक व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स चर्चेत आलं आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde : महिलांना एसटी प्रवासात मिळणारी सवलत बंद होणार? उपमुख्यमंत्री शिंदेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, “५० टक्के सवलत…” फ्रीमियम स्टोरी

मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.

Pratap Sainaik on ST Bus
Pratap Sainaik on ST Bus : “महिलांना बसच्या प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यामुळे एसटी तोट्यात”, मंत्री प्रताप सरनाईकांचं मोठं विधान

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतींमुळे एसटी तोट्यात गेली असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

fate of Agriculture Minister Manikrao Kokate disqualification MLA minister post conviction by the court
विश्लेषण : न्यायालयाने दोषी ठरवलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे भवितव्य काय? आमदारकी आणि मंत्रिपदही रद्द?

आमदारकी वाचविण्यासाठी कोकाटे यांना लगेचच उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल. उच्च न्यायालयाने दोषसिद्धीस स्थगिती दिली तरच कोकाटे यांची आमदारकी व…

NCP ministers rows have singed Ajit Pawar put Fadnavis government on backfoot
अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे फडणवीस सरकार बॅकफूटवर? कारण काय?

NCP ministers rows Fadnavis government on backfoot विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादीचे दोन मंत्री वादात अडकल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती…

Narendra Maharaj criticized Mahayuti government
Narendra Maharaj On Mahayuti: नरेंद्र महाराजांचा सत्ताधाऱ्यांना इशारा, नेमकं काय म्हणाले?

महायुतीला मिळालेला हा अभूतपूर्व विजय लाडकी बहीण योजनेमुळे नसून साधू-संत, संघामुळे मिळाला असल्याचं विधान नरेंद्र महाराज यांनी केलं आहे. रत्नागिरीत…

narendra maharaj on mahayuti victory
Narendra Maharaj : “महाराष्ट्रात महायुतीचा विजय साधू-संत, संघामुळेच”, नरेंद्र महाराजांचं विधान चर्चेत; म्हणाले, “अजित पवारांनाही खात्री नव्हती”! फ्रीमियम स्टोरी

नरेंद्र महाराज म्हणतात, “एकनाथ शिंदेंना वाटतंय लाडकी बहीण योजनेमुळे विजय मिळाला, पण तसं मुळीच नाहीये”!

Pune Plot, BJP, Shiv Sena, mahayuti,
पुण्यातील भूखंडावरून महायुतीत अमंगळ?

मंगळवार पेठेतील एका जागेचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काळात झालेला व्यवहार थांबविण्याची मागणी शहरातील भाजपच्या नेत्यांनी लावून धरली आहे.

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Eknath Shinde : महायुतीत ‘कोल्ड वॉर’? उपमुख्यमंत्री शिंदेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, “फडणवीस आणि माझे संबंध ठंडा-ठंडा, कूल-कूल”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कुरघोडीचे राजकारण अर्थात ‘कोल्ड वॉर’ सुरू असल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांनी छाटले शिंदे गटाचे पंख, नेमका काय निर्णय घेतला? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : मुख्यमंत्र्यांनी शिंदे गटातील नेत्यांची सुरक्षा का काढून घेतली?

Maharashtra Political News : आमदारांची पोलिस सुरक्षा कमी करू मुख्यमंत्र्यांनी शिंदे गटाचे पंख छाटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Budget Session 2025
Budget Session 2025 : राज्याचा अर्थसंकल्प १० मार्चला सादर होणार; शेतकऱ्यांची कर्जमाफी ते लाडकी बहीण योजना, कोणत्या मोठ्या घोषणा होणार?

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरु होणार आहे. ३ मार्च ते २१ मार्च या कालावधीत हे अधिवेशन पार पडणार आहे.

BJP MLA Suresh Dhas
Suresh Dhas : “माझ्याविरोधात कोणीतरी षडयंत्र रचतंय”, सुरेश धस यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “लवकरच…” फ्रीमियम स्टोरी

सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना त्यांच्या निवास्थानी जाऊन भेटले असल्याची माहिती समोर आली.

संबंधित बातम्या