रायगड लोकसभा मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांचा दावा ! लोकसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे. तसा सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांतील विसंवाद समोर येऊ लागले आहेत. लोकसभेच्या जागा वाटपावरून… By हर्षद कशाळकरUpdated: December 5, 2023 12:11 IST
हसन मुश्रीफ म्हणाले, ‘महायुतीत असलो तरी विचारधारा वेगळी’ आम्ही महायुतीत असलो तरी आमच्या विचारधारा मात्र वेगळ्या आहेत, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. By लोकसत्ता टीमDecember 1, 2023 16:30 IST
मावळमध्ये विरोधी आघाडीत शिथिलता ‘इंडिया’ आघाडीत लोकसभेची मावळची जागा कोणाला मिळणार आणि कोण उमेदवार असणार याबाबत संभ्रमावस्था असल्याने विरोधी आघाडीत सध्या शिथिलता आली आहे. By गणेश यादवNovember 26, 2023 13:05 IST
एकनाथ शिंदेंबरोबर कधीपर्यंत राहणार? बच्चू कडूंचे सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्याबरोबर कधीपर्यंत राहणार? या प्रश्नावर बच्चू कडूंनी थेट उत्तर दिलं आहे. By रविंद्र मानेNovember 9, 2023 19:59 IST
लोकसभेच्या २२ जागांवर शिवसेनेच्या शिंदे गटाचा दावा; महायुतीतील जागावाटप कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने युतीत लढवलेल्या २२ जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दावा केला आहे. By लोकसत्ता टीमOctober 17, 2023 03:45 IST
एकनाथ शिंदेंची साथ असताना अजित पवारांना युतीत का घेतलं? फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले… बहुमत असताना अजित पवारांना बरोबर घेण्याबाबत देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 4, 2023 18:34 IST
महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ – फडणवीस महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ असून आवश्यकतेनुसार मोठय़ा भावालाच त्याग करावा लागतो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबई भाजप… By लोकसत्ता टीमOctober 4, 2023 03:40 IST
“हनीमून संपायच्या आधीच यांच्यात…”, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला; म्हणाल्या, “आज सकाळी…” खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुमचं ट्रिपल इंजिन सरकार बनून केवळ तीनच महिने झाले आहेत आणि आत्तापासूनच तुमच्यात नाराजी सुरू झाली… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 3, 2023 19:25 IST
“युतीत ताकद दाखवावी लागेल, तरच…”, अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 27, 2023 19:23 IST
Video: “काही लोक म्हणाले, जाऊन शपथ घेतो पण…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला! एकनाथ शिंदे म्हणतात, “हयातमध्ये आम्हीही गेलो होतो. अजित दादा आणि तटकरे होते. पण ते आता सांगत नाहीत. बऱ्याच गोष्टी…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 1, 2023 17:33 IST
महायुतीला धक्का? महादेव जानकरांचा ‘एकला चलो रे’चा नारा; म्हणाले, “भीक मागून…” महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 21, 2023 18:22 IST
“आम्ही त्यांच्यासाठी दरवाजे…”, राज ठाकरेंना महायुतीत घेण्याबाबत सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया गेल्या काही दिवसांपासून भाजपा-मनसेच्या युतीची चर्चा सुरू होती. त्यावर आता भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 26, 2023 17:10 IST
अंतराळवीरांना अंतराळात उत्साही अन् तंदुरुस्त राहण्यासाठी किती कॅलरीज आवश्यक आहेत? तज्ज्ञांकडून जाणून घ्या..
Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री न झाल्यास त्यांच्यासमोर कुठले तीन पर्याय असू शकतात?
9 Photos : अविनाश नारकरांच्या नावावरचं पहिलं घर! पत्नी ऐश्वर्याने शेअर केले सुंदर फोटो, कुठे आहे हा सुंदर फ्लॅट?
10 हितेंद्र ठाकूरांचा वसईतील गड भेदणाऱ्या स्नेहा दुबे कोण आहेत? भाजपाच्या नवनिर्वाचित आमदाराबद्दल जाणून घ्या
Girish Kuber Election Result Analysis Video: लाभार्थीकरण, धर्माची फोडणी आणि चमचमीत यश; गिरीश कुबेर यांनी सांगितली महायुतीच्या विजयाची ‘रेसिपी’! प्रीमियम स्टोरी
Devendra Fadnavis : “मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, ईश्वर साक्ष….”; महाराष्ट्राला हे चित्र पुन्हा दिसणार? कोण होणार महायुतीचा मुख्यमंत्री?
“पंकजाताई तु्म्ही माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला गमावलंत”, निवडून येताच भाजपा आमदार सुरेश धस यांची व्यथा
शाळेतील मुलांना त्रास द्यायची, बॉयफ्रेंडला फसवले, अनन्या पांडेबाबत पसरल्या होत्या अफवा; अभिनेत्री म्हणाली, “त्यामुळे मी…”
Ladki Bahin Yojana Payment 6th Installment : मतदान झालं, निकाल लागला; लाडक्या बहिणींना आता पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा! दीड हजार मिळणार की २१००? प्रीमियम स्टोरी