Uday Samant On Ravindra Dhangekar
Uday Samant : रवींद्र धंगेकरांना शिवसेनेची ऑफर? उदय सामंतांचं मोठं विधान; म्हणाले, “मी कालच निमंत्रण…”

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचं एक व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्‍स सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे.

Raj Thackeray
Ramdas Athawale : “महायुतीत काहीच मिळत नाही, राज ठाकरे आले तर…”; ‘या’ बड्या नेत्याने व्यक्त केलं परखड मत फ्रीमियम स्टोरी

रामदास आठवले यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना राज ठाकरेंबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

Shaktikanta Das
Shaktikanta Das : माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्यावर केंद्र सरकारने सोपवली मोठी जबाबदारी; आता ‘या’ पदावर करणार काम

शक्तीकांत दास आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

rpi chief ramdas athawale oppose entry of raj thackeray in mahayuti alliance
रामदास आठवले म्हणाले, राज ठाकरे यांचा महायुतीला…

महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्रितपणे लढवाव्यात असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी एकत्र बसावे.

Amit Shah On Sharad Pawar and Uddhav Thackeray
Amit Shah : “खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाची? हे जनतेनं…”, अमित शाह यांचा शरद पवार, उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला.

Uday Samant On Ravindra Dhangekar
Uday Samant : गळ्यात भगवं उपरणं, रवींद्र धंगेकरांच्या स्टेट्‍सची चर्चा; उदय सामंतांचं मोठं विधान; म्हणाले, “भविष्यात…”

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचं एक व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स चर्चेत आलं आहे.

deputy cm eknath shinde said Some people are conspiring to defame me
Eknath Shinde : महिलांना एसटी प्रवासात मिळणारी सवलत बंद होणार? उपमुख्यमंत्री शिंदेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, “५० टक्के सवलत…” फ्रीमियम स्टोरी

मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.

Pratap Sainaik on ST Bus
Pratap Sainaik on ST Bus : “महिलांना बसच्या प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यामुळे एसटी तोट्यात”, मंत्री प्रताप सरनाईकांचं मोठं विधान

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतींमुळे एसटी तोट्यात गेली असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

fate of Agriculture Minister Manikrao Kokate disqualification MLA minister post conviction by the court
विश्लेषण : न्यायालयाने दोषी ठरवलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे भवितव्य काय? आमदारकी आणि मंत्रिपदही रद्द?

आमदारकी वाचविण्यासाठी कोकाटे यांना लगेचच उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल. उच्च न्यायालयाने दोषसिद्धीस स्थगिती दिली तरच कोकाटे यांची आमदारकी व…

NCP ministers rows have singed Ajit Pawar put Fadnavis government on backfoot
अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे फडणवीस सरकार बॅकफूटवर? कारण काय?

NCP ministers rows Fadnavis government on backfoot विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादीचे दोन मंत्री वादात अडकल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती…

Narendra Maharaj criticized Mahayuti government
Narendra Maharaj On Mahayuti: नरेंद्र महाराजांचा सत्ताधाऱ्यांना इशारा, नेमकं काय म्हणाले?

महायुतीला मिळालेला हा अभूतपूर्व विजय लाडकी बहीण योजनेमुळे नसून साधू-संत, संघामुळे मिळाला असल्याचं विधान नरेंद्र महाराज यांनी केलं आहे. रत्नागिरीत…

narendra maharaj on mahayuti victory
Narendra Maharaj : “महाराष्ट्रात महायुतीचा विजय साधू-संत, संघामुळेच”, नरेंद्र महाराजांचं विधान चर्चेत; म्हणाले, “अजित पवारांनाही खात्री नव्हती”! फ्रीमियम स्टोरी

नरेंद्र महाराज म्हणतात, “एकनाथ शिंदेंना वाटतंय लाडकी बहीण योजनेमुळे विजय मिळाला, पण तसं मुळीच नाहीये”!

संबंधित बातम्या