महायुती Videos

महायुतीची (Mahayuti) स्थापना २०१४ मध्ये झाली होती. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली महायुती स्थापन झाली. २०२२ साली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि २०२३ साली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांचा महायुतीत समावेश झाला. या तीन प्रमुख पक्षांसह भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) जनसुराज्य शक्ति पक्ष, युवा स्वाभिमान पार्टी या लहान पक्षांचादेखील महायुतीमध्ये समावेश आहे.


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या अगदी तोंडावर राष्ट्रीय समाज पक्षाने (रासप) महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी विधानसभा स्वबळावर लढण्याची घोषणा केली. जानकर हे २०२४ लोकसभा निवडणूकीपूर्वी महायुतीमध्ये सहभागी झाले होते.


लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये महायुतीमधील तीन पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली. पण त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही. ४८ मतदारसंघांपैकी ३० जागा महाविकास आघाडीने जिंकल्या, तर महायुतीला केवळ १७ जागा जिंकता आल्या. तर एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली.


Read More
Uday Samant got angry in the Legislative Assembly session 2025 vidhansabha
Uday Samant: “गेले चार दिवस हेच सुरु आहे…”; विधानसभेत उदय सामंत संतापले

Uday Samant: विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. विधानसभेत सदस्य उपस्थित नासल्याने आज उद्योगमंत्री उदय सामंत हे संतापले.”गेले चार दिवस असच…

MP Sanjay Raut criticizes the mahayuti government
Sanjay Raut: “हे सरकार ढोंगी आणि दुतोंडी…”; संजय राऊतांची सरकारवर टीका

Sanjay Raut: कैलास नागरे या शेतकऱ्याने शासनाच्या दुर्लक्षाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेनंतर आता विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. खासदार…

Narendra Maharaj criticized Mahayuti government
Narendra Maharaj On Mahayuti: नरेंद्र महाराजांचा सत्ताधाऱ्यांना इशारा, नेमकं काय म्हणाले?

महायुतीला मिळालेला हा अभूतपूर्व विजय लाडकी बहीण योजनेमुळे नसून साधू-संत, संघामुळे मिळाला असल्याचं विधान नरेंद्र महाराज यांनी केलं आहे. रत्नागिरीत…

Ajit Pawars made a statement in pune pimpri
Ajit Pawar : “महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”; अजित पवारांच्या विधानाने सगळेच हसले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी पिंपरी चिंचवडमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन पार पडलं. यानंतर त्यांनी…

Guardian Minister Rights Explained By Girish Kuber
Guardian Minister Rights Explained By Girish Kuber: पालकमंत्र्यांना कुठले अधिकार असतात?

Maharashtra Guardian Minister List Announced : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप होऊन एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी…

CM Majhi Ladki Bahin Yojana New Update Aditi Tatkare give Information About January Month Installment
Ladki Bahin Yojana New Update: जानेवारीचा हप्ता २१०० चा की १५०० चा? आदिती तटकरेंची स्पष्ट माहिती

Ladki Bahin Yojana New Update: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना १५०० रुपयांवरून पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास…

Mahayuti MLAs Meeting with PM Narendra Modi In vidhan bhavan
महायुतीच्या आमदारांची मोदींबरोबर बैठक; दोन तास नेमकी काय चर्चा झाली?

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या आमदारांबरोबर बैठक घेतली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी आमदारांबरोबर विविध विषयांवर चर्चा केली. या…

loksatta exclusive interview with bjp working president and mla Ravindra Chavan
Ravindra Chavan : स्थानिक निवडणुकाही महायुती म्हणूनच लढणार | Loksatta

शक्तिशाली भारत घडवायचा असेल, तर भाजप ‘बलशाली’ असणे आवश्यकच आहे, असे परखड मत व्यक्त करीत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण…

In the backdrop of the upcoming Municipal Corporation the Pimpri Chinchwad BJP has started preparations in earnest
पिंपरी चिंचवड मनपा निवडणूक; महायुतीचा स्वबळाचा नारा?

आगामी महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड भाजप ने जोरदार तयारी सुरू केली आहे. २०१७ मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि…

ताज्या बातम्या