Shabana Azmi And Mahesh Bhatt
“त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात…”, शबाना आझमींनी सांगितली ‘अर्थ’ चित्रपटावेळची दिग्दर्शकाची आठवण; महेश भट्ट म्हणालेले, “मृत्यू जवळ अनुभवण्यासारखं…”

Shabana Azmi: ‘अर्थ’ हा चित्रपट महेश भट्ट यांच्या परवीन बाबी यांच्याबरोबर असलेल्या नात्यापासून प्रेरित होता.

alia bhatt once asked her father to make national ward wining film for her
“तुम्ही मला राष्ट्रीय पुरस्कार…”, वडील महेश भट्ट यांच्याकडे आलिया भट्टने केलेली ‘ही’ मागणी

महेश भट्ट यांनी आलिया भट्टसाठी कोणत्या प्रकारचा सिनेमा तयार करावा, यावर तिने आपले मत मांडले होते.

Mahesh Bhatt And Parveen Babi
“मी तिच्या प्रेमात होतो, पण…”, महेश भट्ट यांनी सांगितली परवीन बाबीची आठवण; ब्रेकअपच्या कारणाचा केलेला खुलासा

Mahesh Bhatt: महेश भट्ट यांनी मुलाखतीदरम्यान परवीन बाबी यांच्याबद्दल आठवण सांगितली आहे.

Arth Movie
महेश भट्ट यांच्या ‘या’ चित्रपटासाठी स्मिता पाटील यांनी घेतले नव्हते मानधन; आठवण सांगत म्हणाले, “त्या काळात…”

Smita Patil: महेश भट्ट यांनी मुलाखतीदरम्यान अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याबद्दलची आठवण सांगितली आहे.

mahesh bhatt wants raha kapoor to watch this film
आजोबांची लाडकी राहा! नात मोठी झाल्यावर महेश भट्ट दाखवणार ‘हा’ चित्रपट; आलिया नव्हे तर ‘ही’ अभिनेत्री आहे प्रमुख भूमिकेत

Mahesh Bhatt : “राहामुळे अनेक बदल झाले…”, लाडक्या नातीबद्दल महेश भट्ट काय म्हणाले? जाणून घ्या…

ajay devgn recalls how he got mahesh bhatt zakhm film
अंघोळ करताना फोन, ३ सेकंदात दिला होकार अन्…; अजय देवगणला ‘या’ चित्रपटासाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार, म्हणाला…

Ajay Devgn : अजय देवगणने सांगितला १९९८चा खास किस्सा, महेश भट्ट यांच्या चित्रपटासाठी मिळाला होता पहिला राष्ट्रीय पुरस्कार

Emraan Hashmi And Mahesh Bhatt
दाऊद इब्राहिमच्या आयुष्यावर बेतलेली भूमिका करण्याविषयी महेश भट्ट यांनी दिला होता इशारा; इमरान हाश्मीने सांगितली ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ चित्रपटाची आठवण

इमरान हाश्मीने दाऊद इब्राहिमच्या आयुष्यावर बेतलेली भूमिका केली तर करिअर संपू शकते, असा इशारा महेश भट्ट यांनी दिला होता. याचा…

Emraan Hashmi And Mahesh Bhatt
“…तर तुला चित्रपटातून काढून टाकेन”, महेश भट्ट यांनी इमरान हाश्मीला दिली होती धमकी

अभिनयाचा वारसा असूनदेखील चित्रपटसृष्टीशिवाय इतर क्षेत्र करिअर म्हणून निवडावे असे घरच्यांना वाटत होते, अशी आठवण इमरान हाश्मीने सांगितली आहे.

ranbir alia daughter raha kapoor exactly looks like pooja bhatt says mahesh bhatt reveals
ना ऋषी ना रणबीर, भट्ट कुटुंबातील ‘या’ सदस्यासारखी दिसते राहा कपूर, आलियाच्या वडिलांनी केला खुलासा

महेश भट्ट म्हणाले, “राहा आणि तिच्यात खूप साम्य आहे…”

aamir-khan-mahesh-bhatt-anupam-kher
आमिरने केलेली अनुपम खेर यांच्या ओव्हर अ‍ॅक्टिंगची तक्रार अन् महेश भट्ट आमिरबद्दल म्हणाले, “परफेक्शन हा आजार…”

हा किस्सा आहे महेश भट्ट दिग्दर्शित ‘दिल है की मानता नहीं’ या चित्रपटादरम्यानचा. या चित्रपटात आमिर खान, पूजा भट्टसह अनुपम…

jagjit-singh-mahesh-bhatt
मुलाच्या मृतदेहासाठी जगजित सिंग यांना द्यावी लागलेली लाच; महेश भट्ट यांनी सांगितली आठवण

एका चित्रपटाबद्दल बोलताना महेश भट्ट यांनी जगजित सिंग यांच्याबाबतीतला एक किस्सा शेअर केला आहे

mahesh-bhatt
“आपल्याकडे लोक म्हातारे होतात पण…” दिग्दर्शक महेश भट्ट यांचं विधान चर्चेत

बॉलिवूडमधील बडेबडे स्टार्स महेश भट्ट यांना आपला गुरु मानतात, तर सामान्य प्रेक्षकांच्या नजरेत त्यांची प्रतिमा ही काहीशी वादग्रस्त आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या