महेश एलकुंचवार News

मराठी शाळांची स्थिती अत्यंत बिकट आहे. मात्र, सरकारच्या तुकडय़ांवर आम्ही विसंबून नाही, असे आपण ठणकावून सांगणे आवश्यक आहे.

साहित्य अकादमीच्या केंद्रीय सदस्यपदी डॉ. प्रमोद मुनघाटे यांची निवड करण्यात आली आहे.

पुणे, मुंबई आणि औरंगाबादच्या तुलनेत नागपुरात वाड्:मयीन वातावरण का नाही, यावर खरे तर संशोधन व्हायला हवे.

सर्जकाच्या आनंदासारखा दुसरा आनंद नाही; कारण सृजनाशिवाय दुसरा काहीच हेतू सृजनामध्ये नसतो.


‘‘तुझ्या भावाजवळ श्रद्धा आहे, मुली. त्याच्याजवळ जशी श्रद्धा आहे तशी माझ्याजवळही कधी नव्हती.’’




ज्येष्ठ नाटककार- साहित्यिक महेश एलकुंचवार यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला प्रवाही अनुवाद..

१९२७ साली ब्रुकलीनमधल्या एका दमट-कोंदट घराला असलेल्या तळघरात रँबोचं नाव घेतलेलं मी प्रथम ऐकलं
गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्या आत्महत्या बघता नाम फाऊंडेशन शेतकऱ्यांना मदत करीत आहे.