Associate Sponsors
SBI

महेश मांजरेकर

मराठीतील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकरांना (Mahesh Manjrekar) ओळखले जाते. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, कणखर आवाज आणि करारी नजर यामुळे त्यांची सतत चर्चा असते. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही त्यांचा तितकाच दबदबा आहे. त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी अनेक मराठी मालिका, चित्रपटासह हिंदी मालिकाही केल्या आहेत. मराठी चित्रपटांना एक वेगळाच दर्जा मिळवून देण्यात मोलाचा वाटा आहे. मुंबई अंडरवर्ल्डवरील वास्तव हा चित्रपट बॉलीवूडमध्ये खूप गाजला होता.
vaastav 2 sanjay dutt mahesh manjrekar
महेश मांजरेकरांच्या ‘वास्तव’चा २६ वर्षांनी येणार सिक्वेल? संजय दत्त सिनेमात दिसणार की नाही? वाचा…

१९९९ मध्ये आलेल्या वास्तव ‘वास्तव: द रिअॅलिटी’ या सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याची चर्चा असून या वर्षाच्या शेवटी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात…

trailer launch ceremony of first marathi film Ek Radha Ek Meera shot in Slovenia held in mumbai on friday
मराठी चित्रपटसृष्टीत मोठ्या स्तरावर चित्रपटांची निर्मिती होणे आवश्यक, महेश मांजरेकर

स्लोव्हेनिया देशात चित्रित झालेला पहिला मराठी चित्रपट ‘एक राधा एक मीरा’चा ट्रेलर लॉंच सोहळा शुक्रवारी मुंबईत पार पडला.मराठीतही भव्य चित्रपटांची…

मराठी चित्रपट मागे पडण्यामागचं महेश मांजरेकरांनी सांगितलं ‘हे’ कारण, म्हणाले, “सिनेसृष्टीत सर्वच ‘अभिमन्यू’, पण…”

लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले, “मी आता कमी बजेटचे चित्रपट करणार नाही…”

savita malpekar bald look in kaksparsh praises Mahesh Manjrekar
“महेशने विचारलं टक्कल करशील का? मी लगेच…”, सविता मालपेकरांनी सांगितला ‘काकस्पर्श’चा किस्सा, म्हणाल्या…

“आयुष्यात फक्त महेशकडे काम मागितलं…”, भूमिकेसाठी सविता मालपेकरांनी केलेलं टक्कल; म्हणाल्या…

Mahesh Manjrekar Reaction on Adinath Kothare Paani Movie
“विषय लीलया पेलला”, ‘पाणी’ चित्रपटावर प्रतिक्रिया देताना महेश मांजरेकरांनी आदिनाथ कोठारेचं केलं कौतुक अन् आजकालच्या अभिनेत्रींना दिला सल्ला

‘पाणी’ चित्रपटाविषयी महेश मांजरेकर नेमकं काय म्हणाले? वाचा…

ankita walawalkar meets mahesh manjrekar
“अखेर मला उत्तर मिळालं…”, होणाऱ्या नवऱ्यासह अंकिताने घेतले महेश मांजरेकरांचे आशीर्वाद, ‘तो’ Video चर्चेत

Ankita Walawalkar : काय चुकले सांग ना…; महेश मांजरेकरांची भेट घेतल्यावर अंकिता वालावलकरचा व्हिडीओ चर्चेत

Mahesh Manjrekar had asked Shivaji Satam and Siddharth Jadhav to host Bigg Boss Marathi During he was ill
महेश मांजरेकरांनी ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगसाठी ‘या’ दोन अभिनेत्यांना केली होती विचारणा, रितेश देशमुख नव्हे तर…

Bigg Boss Marathi: महेश मांजरेकरांनी विचारल्यानंतर एका अभिनेत्याने दिला होता थेट नकार, तर दुसऱ्याने….

Riteish Deshmukh And Mahesh Manjrekar
महेश मांजरेकरांऐवजी रितेश देशमुख का? कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदेंचा मोठा खुलासा, म्हणाले, “त्यांची तुलना…”

Bigg Boss Marathi 5: रितेश देशमुखला बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची सूत्रसंचालनाची जबाबदारी दिली कारण…

mahesh manjrekar reaction on recent situation of marathi cinema
मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई का करत नाहीत?, घोडं कुठे अडतंय? महेश मांजरेकरांनी मांडलं स्पष्ट मत

Mahesh Manjrekar : मराठी चित्रपटसृष्टीबद्दल अभिनेते महेश मांजरेकरांनी मांडलं मत, नेमकं काय म्हणाले जाणून घेऊयात…

Gauri Ingawale cried after watching Mahesh Manjrekar Juna Furniture review
“…म्हणूनचं मी रडतेय”, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ चित्रपटाबद्दल दिली लेक गौरी इंगवलेने प्रतिक्रिया

जुनं फर्निचर या चित्रपटाबद्दल गौरी इंगवले भरभरून बोलली आहे.

Juna Furniture box office collection
महेश मांजरेकरांच्या चित्रपटाची चांगली सुरुवात, ‘जुनं फर्निचर’ने तीन दिवसांत किती कमाई केली? जाणून घ्या

Juna Furniture box office collection : ‘जुनं फर्निचर’ चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन आले समोर

संबंधित बातम्या