Page 10 of महेश मांजरेकर News

‘नाय वरन-भात लोन्चा’ चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्याचं बोललं जातंय.

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची लेक सईनं आता तिच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.

महेश मांजरेकर यांच्या नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा चित्रपटातील काही दृश्यांवरून वाद निर्माण झाला होता.

चित्रपटाचा ट्रेलर १० जानेवारीला प्रदर्शित झाला असून सध्या तो सगळ्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आला आहे.

नटसम्राट, भाईसारख्या माझ्या चित्रपटांनाही विरोध झाला होता, महेश मांजरेकरांचं टीकाकारांना उत्तर

‘वरन भात लोनचा, कोन नाय कोनचा’ या चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे वाद

महेश मांजरेकर यांच्या ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांवरून आता वाद निर्माण झाला आहे.

महेश मांजरेकरांनी ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच वेळी हा खुलासा केला आहे.

महेश मांजरेकर पहिल्या पर्वापासून ‘बिग बॉस मराठी’चे सुत्रसंचालन करत आहेत.

महेश मांजरेकर हे ‘बिग बॉस मराठी ३’चे सुत्रसंचालन करत आहेत.

‘बिग बॉस मराठी ३’ चा ग्रँड प्रिमियर १९ सप्टेंबर रोजी होणार आहे.