Page 7 of महेश मांजरेकर News

या चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

सत्य ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दत्ताजी पागे या मावळ्याची भूमिका साकारणार आहे.

दिग्ददर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी बऱ्याच वर्षांनंतर ‘वास्तव’ चित्रपटाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

महेश मांजरेकर यांचा लेक सत्या मांजरेकरचा जिममधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सत्य मांजरेकरच्या सोशल मीडियावर फोटोंची होतेय चर्चा

‘वेडात मराठे वीड दौडले सात’ चित्रपटामध्ये आता आणखी एका अभिनेत्रीची एंट्री झाली आहे.

“….तरी आम्ही आडवं येणार,” अक्षय कुमारचा उल्लेख करत संभाजीराजेंनी स्पष्ट केली भूमिका

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटात इतिहासाशी छेडछाड होत असल्याने संभाजीराजे संतापले

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ मराठी चित्रपटांना विरोध केला आहे.

“मी फक्त आणि फक्त वर्कआऊटवर लक्ष दिलं होतं.”

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटामध्ये महेश मांजरेकरांची लेकही काम करताना दिसणार आहे.

नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या भूमिकेसाठी अक्षयची निवड का केली याबद्दल भाष्य केले.