Page 8 of महेश मांजरेकर News
‘बिग बॉस’च्या घरात दिल्या जाणाऱ्या आदेशांना कोणाचा आवाज दिला जातो, अशा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.
“तू मला बोलू देणार आहेस का? की स्वतः एकटाच बोलणार आहेस?”
Bigg Boss Marathi 4 Updates : यंदाचं पर्व हे ऑल इज वेल या थीमवर आधारित असणार आहे.
अमोल मिटकरींनी ‘बिग बॉस’च्या घरात पाहायला आवडेल, असं महेश मांजरेकर म्हणाले होते.
‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र हा प्रोमो पाहून नेटकरी संतापले आहेत.
यात त्यांनी बिग बॉसच्या पहिल्या स्पर्धक जोडीची झलक दाखवली आहे.
कोणती व्यक्ती बिग बॉसच्या घरात त्यांना पाहायला आवडेल याबद्दल त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे.
मराठी ‘बिग बॉस’च्या घरामध्ये कोणते स्पर्धक सहभागी झाले पाहिजे याबाबत महेश मांजरेकर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
“मला बिग बॉसमध्ये सहभागी व्हायला नक्कीच आवडेल.”
अनेकदा ‘बिग बॉस’चा शो स्क्रिप्टेड आहे अशी टीका केली जाते. नुकतंच या टीकांवर महेश मांजरेकरांनी उत्तर दिले आहे.
“भांडणाला पर्याय नाही. ती चालत राहणार”
“हे स्पर्धक बिग बॉस मराठीच्या घरात चांगलाच कल्ला करतील.”