Page 9 of महेश मांजरेकर News
कन्नड चित्रपटसृष्टीबाबत दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी आपलं मत मांडलं आहे.
अभिनेता सुबोध भावेने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून या त्याच्या नव्या चित्रपटाबद्दल सांगितलं आहे.
लवकरच रणदीप हुड्डा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
बिग बॉस मराठीचं चौथं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
महेश मांजरेकर यांनी त्यांच्या नव्या मराठी वेबसीरिजची घोषणा केली आहे.
‘दे धक्का २’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमने लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डाला हजेरी लावली.
अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या कर्करोगाबाबत खुलेपणाने आपलं मत मांडलं.
अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मराठी चित्रपट आणि प्रेक्षक यांच्याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.
नेहा शितोळेची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आहे.
‘दे धक्का २’ चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर मांजरेकर यांची याचिका शुक्रवारी सुनावणीसाठी आली.
‘नाय वरन-भात लोन्चा’ चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत