चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये : मांजरेकरांना अटकेपासून दिलासा नाही न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर मांजरेकर यांची याचिका शुक्रवारी सुनावणीसाठी आली. By लोकसत्ता टीमFebruary 26, 2022 00:51 IST
‘नाय वरन-भात लोन्चा…’: महेश मांजरेकांना अटकेपासून दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार ‘नाय वरन-भात लोन्चा’ चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 25, 2022 16:07 IST
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल, वाचा नेमकं काय आहे प्रकरण प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्याचं बोललं जातंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 23, 2022 18:32 IST
महेश मांजरेकर यांची लेक सईनं अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली… दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची लेक सईनं आता तिच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 30, 2022 09:10 IST
‘ती’ वादग्रस्त दृश्य अखेर काढली! ‘नाय वरनभात लोन्चा..’ चित्रपटाबाबत महेश मांजरेकरांचं सविस्तर निवेदन! महेश मांजरेकर यांच्या नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा चित्रपटातील काही दृश्यांवरून वाद निर्माण झाला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 13, 2022 21:21 IST
‘नाय वरनभात लोन्चा…’, अल्पवयीन मुलांच्या ‘या’ वादग्रस्त दृष्यांना होतोय विरोध चित्रपटाचा ट्रेलर १० जानेवारीला प्रदर्शित झाला असून सध्या तो सगळ्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 13, 2022 18:08 IST
नाय वरनभात लोन्चा…चित्रपटावरील वादावर महेश मांजरेकरांनी सोडलं मौन; म्हणाले… नटसम्राट, भाईसारख्या माझ्या चित्रपटांनाही विरोध झाला होता, महेश मांजरेकरांचं टीकाकारांना उत्तर By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 13, 2022 18:03 IST
रुपाली चाकणकरांनी महेश मांजरेकरांकडून मागितला खुलासा; म्हणाल्या “महिला आणि अल्पवयीन मुलाचं ते दृश्य…” ‘वरन भात लोनचा, कोन नाय कोनचा’ या चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे वाद By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 13, 2022 14:03 IST
महेश मांजरेकरांचा ‘कोन नाय कोनचा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; ट्रेलरमधील दृश्यांवर महिला आयोगाचा आक्षेप! महेश मांजरेकर यांच्या ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांवरून आता वाद निर्माण झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 12, 2022 20:00 IST
“केमोथेरपी सुरु असताना देखील अंतिमचे चित्रीकरण केले पूर्ण”, महेश मांजरेकरांनी केला खुलासा महेश मांजरेकरांनी ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच वेळी हा खुलासा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 26, 2021 11:40 IST
Bigg Boss Marathi 3 : महेश मांजरेकरांची एका दिवसाची ‘मानधनाची रक्कम’ ऐकलीत का? महेश मांजरेकर पहिल्या पर्वापासून ‘बिग बॉस मराठी’चे सुत्रसंचालन करत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 12, 2021 14:46 IST
“Same to same…”, ‘बिग बॉस मराठी ३’ मधील महेश मांजरेकरांचा लूक पाहून नेटकऱ्यांना आठवले छगन भुजबळ महेश मांजरेकर हे ‘बिग बॉस मराठी ३’चे सुत्रसंचालन करत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 27, 2021 10:31 IST
तृतीयपंथी मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो शेअर करत म्हणाली, “गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने…”
लक्ष्मी निवास : लग्नानंतर दिसलं जयंतचं वेगळंच रुप! ‘ती’ घटना पाहून जान्हवीला बसला धक्का; नेटकरी म्हणाले, “आधीच माहिती होतं…”
दातात लायटर पकडून तोडत होता अन् चेहर्याने लागली आग; तरुणाची नको त्या स्टंटबाजीचा थरारक Video Viral, नेटकरी म्हणे, “हा तर Ghost Rider”
ह्युमन्स ऑफ बॉम्बेच्या सीईओ करिश्मा मेहतांनी गोठवलं बीजांड ; तरुणींमध्ये ‘Egg Freezing’ची लोकप्रियता का वाढत आहे?