Anand Mahindra 20 year old artist
Viral: कलेशी चिकटून राहिलेल्या २० वर्षीय कलाकाराचं आनंद महिंद्रांनी केलं कौतुक, म्हणाले “दबावाला न जुमानता…”

चेन्नईच्या रेखाचित्रे रेखाटनाऱ्या २० वर्षांच्या तरुणाची हृदयस्पर्शी कथा आनंद महिंद्रांनी शेअर केली आहे.

mahindra shared video
डोक्यावर सामान ठेवून बॅलेंन्स करत सायकल चालवणाऱ्या तरुणाचं आनंद महिंद्रांनी केलं कौतुक; म्हणाले…

ट्विटर वापरकर्त्यांनी तरुण सायकलस्वाराच्या प्रयत्नांचे कौतुक केले. व्हिडीओ जवळपास ४ लाख लोकांनी पाहिला आहे.

Anand Mahindra, Makar Sakranti, मकर संक्रांती
‘आमचा डीएनए असा आहे, त्यामुळे…’, उद्योगपती आनंद महिंद्रा यांचं ट्वीट चर्चेत

आनंद महिंद्रा यांनी आज एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांनी महिंद्राच्या डीएनएची खासियत सांगितली आहे.

Anand-Mahindra
महिंद्राच्या ‘या’ गाडीची किंमत फक्त १२,४२१ रुपये! आनंद महिंद्रा यांचं ट्वीट चर्चेत

उद्योगपती आनंद महिंद्रा कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांचा हजरजबाबीपणा नेटकऱ्यांना चांगलाच भावतो. म्हणूनच त्यांनी केलेल्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होतो.

anand mahindra
उद्योगपती आनंद महिंद्रा अमेरिकन चॅम्पियनशिपसाठी सज्ज! लिलावात स्वतःसाठी ५० हजारांची बोली लावत म्हणाले…

ही स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूंना ५ हजार डॉलर्स म्हणजे ४ लाख रुपये आणि विजेतेपद बक्षीस म्हणून देण्यात आले. उद्योगपती आनंद महिंद्रा…

mahindra-xuv300
Mahindra Discount: महिंद्रा कंपनीची फेब्रुवारी महिन्यात नविन गाड्यांवर भरघोस सूट, जाणून घ्या किती आहे सवलत

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या काही मॉडेल्सवर भरघोस सूट देत आहे.

xuv300
आता इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये वाढणार टक्कर; लवकरच येणार महिंद्रा XUV300 इलेक्ट्रिक

आता महिंद्रा कंपनीने इलेक्ट्रॉनिक वाहन सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा प्रवेश करण्याचे ठरवले असून लवकरच इलेक्ट्रिक एक्सयूव्ही३०० बाजारात सादर केली जाऊ शकते.

new-mahindra-scorpio
Mahindra Scorpio 2022 नव्या रुपातच नाही तर नवीन नावासह होणार लॉंच!

माहितीनुसार स्कॉर्पिओ कंपनी त्यांची प्रसिद्ध कार महिंद्रा स्कॉर्पिओ ही नवीन नावाने आणि रूपाने सादर करू शकते.

अवघ्या ८ लाखांत मिळतीये १५ लाखांची महिंद्रा स्कॉर्पियो; झीरो डाऊन पेमेंटसोबत मिळणार गॅरंटी-वॉरंटी

१५ लाखांची स्कॉर्पियो अवघ्या ८ लाख रुपयांत मिळतीये. पाहा नेमकी ऑफर काय आहे ते.

भन्नाट ऑफर! अवघ्या ४ लाख रुपयांत मिळतीये १५ लाखांची महिंद्रा थार; लोन आणि मनीबॅक गॅरंटीही मिळणार

महिंद्रा थार अवघ्या ४ लाख रुपयांत तुम्ही घरी नेऊ शकता, पाहा नेमकी ऑफर काय आहे ते.

Automobili_Pininfarina_EV
आनंद महिंद्रा यांची कंपनी आणतेय जबरदस्त इलेक्ट्रिक कार; १२ सेकंदात पकडते ३०० किमीचा वेग

आनंद महिंद्रा यांनी १२ सेकंदात ३०० किमीचा वेग पकडणाऱ्या अशा शानदार इलेक्ट्रिक कारचे फोटो शेअर केले आहेत.

mahindra
टांझानियातील बहीण-भावाने बॉलिवूड गाण्यावर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन! आनंद महिंद्रा ट्वीट करत म्हणाले…

उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रिय असतात. दररोज व्हिडिओ किंवा पोस्टच्या माध्यमातून व्यक्त होत असतात.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या