Mahindra Scorpio N
महिंद्राच्या ‘या’ ७ सीटर कारला बंपर बुकींग मिळाल्यानंतरही १ वर्षापर्यंत ‘वेटिंग पीरियड’, सर्व गाड्यांची डिलिव्हरी कधी होणार?

तुम्ही नवीन एसयूव्ही खरेदी करण्याचं प्लॅनिंग करत असाल तर तुम्ही आधी तुमच्या आवडत्या वाहनांवरील वेटिंग पीरियडची माहिती घ्यायला हवी.

Anand Mahindra Car Collection
भारतासह जगभरात लाखो गाड्या विकणारे आनंद महिंद्रा स्वतः कोणती कार वापरतात माहित्येय? पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही

आनंद महिंद्रा यांची कंपनी महिंद्रा दरवर्षी लाखो गाड्यांची विक्री करते. या कंपनीचा एसयूव्ही सेगमेंटमध्ये दबदबा पाहायला मिळतो. पण आनंद महिंद्रा…

Mahindra eKUV100
MG Comet, Tiago EV चे धाबे दणाणले, महिंद्रा देशात आणतेय सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जमध्ये धावणार २०० किमी

Cheapest Electric Car In Indian Market: महिंद्राचा नाद करायचा नाय! देशात आणतेय सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, किंमत…

anand mahindra tweet
महिंद्रा कंपनीच्या गाडीचे डिझाइन वापरुन तयार केला अनोखा TV Stand; खुद्द आनंद महिंद्रांनी शेअर केला फोटो, म्हणाले..

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या टिव्ही स्टॅन्डचा फोटो खूप व्हायरल होत आहे.

Mahindra scorpio classic 9 Seater
Ertiga, Triber, विसरुन जाल, देशातल्या ‘या’ सर्वात स्वस्त ९ सीटर कारवर अख्खा देश फिदा, किंमत फक्त…

Best 9 Seater cars in India: कुटुंब मोठं आहे आणि त्यासाठी तुम्ही मोठी कार घेण्याचा विचार करत असाल तर ही…

Mahindra XUV300 TurboSport
ग्राहकांसाठी मोठी बातमी! महिंद्राची ‘ही’ लोकप्रिय कार झाली महाग, जाणून घ्या खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार

Car Price Hike: महिंद्राच्या कार्सना देशात मोठी मागणी आहे. पण आता देशात सर्वाधिक विक्री होत असलेली कार महागली आहे.

Mahindra Car Names
आनंद महिंद्रा आपल्या Scorpio ते Bolero पर्यंतच्या कारला शेवटी ‘O’ हे अक्षर का लावतात? खरं कारण जाणून व्हाल थक्क

Mahindra Car Names: महिंद्रा कंपनी नेहमीच आपल्या दमदार वाहनांसाठी ओळखली जाते. पण महिंद्रा आपल्या कारच्या नावाच्या शेवटी ‘O’ हे अक्षर…

Mahindra Bolero
Mahindra च्या ‘या’ सर्वात स्वस्त ऐसपैस स्पेसच्या ७ सीटर SUV समोर बाकी सगळ्या गाड्या फेल, मोठ्या कुटुंबाची आहे फेव्हरेट

7 Seater Car: ‘ही’ कार तिचं अग्रेसिव्ह डिझाईन आणि दमदार फीचर्समुळे बाजारात खूप लोकप्रिय आहे.

Mahindra Bolero Maxx Pik Up Launched
Toyota Hilux चा बँड वाजणार; Mahindra Bolero नव्या अवतारात देशात दाखल, किंमत फक्त…

महिंद्राने भारतीय बाजारपेठेत मोठा धमाका केलाय. Mahindra Bolero नव्या अवतारात दाखल झाली आहे. ‘इतक्या’ रुपयांच्या डाऊनपेमेंटवर बुक केले जाऊ शकते.

Mahindra Tractor (1)
‘या’ कंपनीच्या ट्रॅक्टर्सवर शेतकऱ्यांचा विश्वास, स्वराज, सोनालिका, आयशर पडली मागे, एका महिन्यात रेकॉर्डब्रेक विक्री

अलिकडच्या काळात भारतात ट्रॅक्टर्सची विक्री वाढली आहे. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी या बाबतीत आघाडीवर आहे.

संबंधित बातम्या