मायबोली News
समाजभाषेची जडणघडण ही सामाजिक संकेतांवर आधारलेली असते. कोणत्या व्यक्तीसाठी कोणता शब्दप्रयोग करावा याचेही काही सामाजिक संकेत ठरलेले असतात.
नव्या भाषेबरोबर आपल्या ज्ञानाच्या कक्षा, क्षितीज व्यापक होत जाते. आपण नवीन भाषा शिकतो तेव्हा केवळ शब्द आणि व्याकरणच नाही, तर…
विदर्भाच्या आठही जिल्ह्य़ांत वैदर्भीय बोली बोलली जाते. प्राचीन काळी विदर्भाची भूमी ही रणक्षेत्र झाली असल्यामुळे यवनांचे आगमन, इंग्रजांची सत्ता आणि…
दक्षिण वाशीम जिल्ह्य़ातील वऱ्हाडी बोलीचं रूप आगळंच आहे. तिची काही रूपं : * केळी केळी येदना, घाव तिथं वावधना *…
वेगवेगळ्या बोलीभाषेच्या वैभवाची आणि समृद्धीची ओळख या सदरातून गेले काही महिने करून दिली जाते आहे. त्या अनुषंगाने भाषेची ताकद नेमकी…
भारतात भटक्या जातीजमातींच्या सुमारे ३५० भाषा आहेत. त्यातल्या प्रत्येक जमातीची वेगळी बोलीभाषा आहे. त्या भाषेला पारुशी’ म्हणतात.
मुंबईतील कुलाब्याच्या दांडीपासून गुजरातच्या सुरवाडा गावापर्यंत आणि गोवा, दमण, दीवच्या समुद्रकिनारपट्टीत मांगेली बोली बोलली जाते. दर्याकिनारी राहणाऱ्या कोळी समाजाची उपजात …
अहिराणी भाषा विस्तीर्ण भूप्रदेशात बोलली जाते. विस्तीर्ण प्रदेशात पसरलेल्या एकाच भाषेची कालांतराने वेगवेगळ्या भाषांत वेगवेगळी रूपे होत जातात. हे भाग…
बेळगाव या सीमाभागातील मराठी भाषा ही कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, कोकणी अशा अनेक बोलींच्या संमिश्रणातून जन्माला आलेली आहे. तिला तिचा म्हणून…
भिल्लांची बोली ‘देहवाली बोली’ म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील आदिवासीबहुल भागांत ते वास्तव्य करतात. पण या बोलीचे मराठीपेक्षा गुजराती आणि हिंदीशी…
‘‘मला प्रमाण भाषांपेक्षा बोली अधिक जवळच्या वाटतात. प्रमाणभाषाही नाइलाजापोटी लागणारी व्यावहारिक सोय आहे. तिच्या वापरामागे प्राणांचा स्पर्श जाणवत नाही. ती…
‘चंदगडी’ ही पश्चिम महाराष्ट्रातल्या चंदगड तालुक्यातली बोली आहे. ही मराठीची एक वैशिष्टय़पूर्ण बोली. या तालुक्याच्या पूर्वेकडून पश्चिमेला प्रवास करताना ही…