माझा पोर्टफोलिओ News

कंपनी रेल्वे उद्याोगाच्या नागरी आणि विद्याुत गरजा पूर्ण करते. त्यांच्यासाठी ओव्हरहेड उपकरण प्रकल्प सादर केला आहे आणि विविध विद्याुतीकरण, सिग्नलिंग,…

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजे २५ वर्षांपूर्वी स्थापन झालेली ‘रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड’. जुलै २३ मध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस…

ओएनजीसी भारतातील सर्वात मोठी ऊर्जा कंपनी असून ती सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात फायदेशीर कंपनीदेखील आहे.

वर्ष १९९६ मध्ये स्थापन झालेली इंडियामार्ट इंटरमेश ही देशातील पहिली आणि सर्वात मोठी बीटूबी डिजिटल मार्केटप्लेस असून, आज बीटूबी क्षेत्रातील…

सरलेल्या बारा महिन्यांच्या कालावधीत ‘माझा पोर्टफोलियो’ने ९.२ टक्के (आयआरआर १९.५३ टक्के) परतावा दिला आहे.

ज्युपिटर लाइफलाइन हॉस्पिटल्स लिमिटेड ही मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआर) आणि भारताच्या पश्चिम भागात एक मल्टी-स्पेशलिटी रुग्णालय / आरोग्य सेवा पुरवणारी…

भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’ काय आहे याबाबत जास्त लिहायची गरजच नाही. जगातील सर्वात मोठी आणि विश्वासू नाममुद्रा म्हणून ‘एलआयसी’ची…

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड ही वर्ष १९८७ मध्ये मोतीलाल ओसवाल आणि रामदेव अगरवाल यांनी स्थापन केलेली एक वैविध्यपूर्ण वित्तीय…

वर्ष १९९९ मध्ये स्थापन झालेली पीएनसी इन्फ्राटेक लिमिटेड ही देशातील पायाभूत सुविधा विकास, बांधकाम आणि व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक आघाडीची आहे.

अरविंद वकील, चंपकलाल चोकसी आणि सूर्यकांत दानी यांनी स्थापन केलेली एशियन पेंट्स ही भारतातील सर्वात मोठी गृह सजावट आणि रंगाची…

नव्याने गुंतवणुकीच्या मैदानात उतरला असाल तर दहापेक्षा जास्त शेअर्सचा पोर्टफोलिओ टाळा.

पोर्टफोलिओ टर्नओव्हर म्हणजे एखाद्या फंड मॅनेजरने फंड योजनेमध्ये शेअरची सतत खरेदी विक्री खरेदी सुरू ठेवणे.