Page 6 of माझा पोर्टफोलिओ News
सुमारे २० वर्षांपूर्वी स्थापन झालेली गेटवे डिस्ट्रिपार्क्स ही भारतातील झपाटय़ाने विस्तारणारी मोठी कंपनी आहे.
ऑगस्ट महिन्यात नोमुरा ग्लोबल फायनान्शियल प्रॉडक्ट्स या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक सल्लागार कंपनीचे समभाग संशोधक व विश्लेषक ‘लोकसत्ता- अर्थ वृत्तान्त’साठी अतिथी विश्लेषकाच्या…
भारत फोर्ज ही कल्याणी समूहाची ध्वजा सबंध जगात फडकावणारी प्रमुख कंपनी. कािस्टग आणि फोर्जिग व्यवसायात ही कंपनी असून तिची बहुतांश…
एआयए इंजिनीअिरगची उत्पादने प्रामुख्याने खाणकाम, सिमेंट आणि औष्णिक ऊर्जानिर्मिती या उद्योगांत वापरली जातात.
गृह फायनान्स म्हणजे पूर्वाश्रमीची गुजरात रूरल हाऊसिंग फायनान्स. नावाप्रमाणेच कंपनीचा मूळ उद्देश गावात किंवा छोट्या शहरातील घर बांधणीसाठी वित्त पुरवठा…
ही आपल्या पोर्टफोलियोची पहिल्या सहामाहीची कामगिरी. या उत्तम कामगिरीमागे सल्लागार या नात्याने माझा थोडा फार वाटा असला तरीही शेअर बाजारातील…
पोर्टफोलियो कसा तयार करावा, याबद्दल अनेक सुरस टिप्स मिळाल्या होत्या; मात्र परवा मला एक नवीनच महिती मिळाली.
आठ वर्षांपूर्वी इंडियाबुल्स फायनान्शियल सíव्हसेस या कंपनीतून रियल इस्टेट व्यवसाय वेगळा काढून (डीमर्ज) बनलेली सध्या भारतातील एक मोठी बांधकाम कंपनी…
सुमारे ५० वर्षांपूर्वी इंडियन रेयॉन कॉर्पोरेशनपासून सुरुवात झालेली ‘आदित्य बिर्ला नुवो लि.’ ही कंपनी आज बिर्ला समूहाची सर्वात मोठी कंपनी…
१९९८ मध्ये स्थापन झालेली मिहद्र लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी सुप्रसिद्ध मिहद्र समूहातील एक कंपनी आहे.
काही कंपन्यांची उत्पादने कंपनीच्या नावापेक्षा प्रसिद्ध असतात त्यातलीच टाइड वॉटर ऑइल ही कंपनी असावी.
लवासा प्रकल्पामुळे वादात सापडलेल्या, गेली दोन वष्रे नुकसानीत असलेल्या आणि कर्जाचा प्रचंड बोजा असणाऱ्या िहदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (एचसीसी)चा शेअर…