Page 7 of माझा पोर्टफोलिओ News

पुस्तकी मूल्यापेक्षा स्वस्तात उपलब्ध!

आठ वर्षांपूर्वी इंडियाबुल्स फायनान्शियल सíव्हसेस या कंपनीतून रियल इस्टेट व्यवसाय वेगळा काढून (डीमर्ज) बनलेली सध्या भारतातील एक मोठी बांधकाम कंपनी…

निवडणूक परिणामांपासून अलिप्त गुंतवणूक पर्याय

सुमारे ५० वर्षांपूर्वी इंडियन रेयॉन कॉर्पोरेशनपासून सुरुवात झालेली ‘आदित्य बिर्ला नुवो लि.’ ही कंपनी आज बिर्ला समूहाची सर्वात मोठी कंपनी…

‘महिंद्रू’नाममुद्रा!

१९९८ मध्ये स्थापन झालेली मिहद्र लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी सुप्रसिद्ध मिहद्र समूहातील एक कंपनी आहे.

नसेल अल्पमोली, पण बहुगुणी!

काही कंपन्यांची उत्पादने कंपनीच्या नावापेक्षा प्रसिद्ध असतात त्यातलीच टाइड वॉटर ऑइल ही कंपनी असावी.

अनपेक्षित विजेता!

लवासा प्रकल्पामुळे वादात सापडलेल्या, गेली दोन वष्रे नुकसानीत असलेल्या आणि कर्जाचा प्रचंड बोजा असणाऱ्या िहदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (एचसीसी)चा शेअर…

‘इंटेले’क्च्युअल चॉइस!

पोलारिस ही सॉफ्टवेअर (माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील) निर्मितीतील बऱ्यापैकी मोठी कंपनी असली तरीही तिला इन्फोसिस, विप्रो किंवा टीसीएससारखे गुंतवणूकदार आणि शेअर…

भरीव कामगिरीचा डोस

१९८९ मध्ये सविता गौडा यांनी स्थापन केलेली ही कंपनी ‘अ‍ॅक्टिव्ह फार्मा इनग्रेडिंट्स (एपीआय)’च्या उत्पादन आणि वितरणात आहे.

गुंतवणुकीची तार

फिनोलेक्स केबल्स ही फिनोलेक्स समूहाची पहिली कंपनी. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचा विस्तार समूहाला मोठय़ा प्रगतीकडे नेणारा ठरला.

गुंतवणुकीची स्वप्नपूर्ती!

साधारण दोन दशकांपूर्वी बिगर बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून कोलकाता येथून मॅग्मा फिनकॉर्प लिमिटेडच्या स्थापनेसह कार्यान्वयन सुरू झाले.

ऊर्जित गुंतवणूक

सज्जन जिंदल यांच्या समूहातील जिंदल साऊथ वेस्ट एनर्जी ही ऊर्जा क्षेत्रातील कंपनी. जेएसडब्ल्यू पोर्ट, जेएसडब्ल्यू स्टील अशा इतर कंपन्या या…

यथार्थ गुंतवणूक

साधारण ३० वर्षांपूर्वी एम. जी. गांधी आणि बी. जी. गांधी या भावांनी बेण्ट्लर अँड कंपनी या जर्मन कंपनीचे तांत्रिक सहकार्य…

अक्झो नोबेल इंडिया

कुठलेही कर्ज नसलेली आणि जवळपास ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेली ही कंपनी इतर प्रतिस्पर्धी रंग कंपन्यांच्या तुलनेत गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटते.