माझी लाडकी बहीण योजना News
सांगोला, बार्शी, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण आणि पंढरपूर या पाच ठिकाणी मतदानाचा हक्क बजावताना महिला मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चर्चेत आली आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी ‘लाडली बहन योजना’ सुरू केली. भाजपला मध्य प्रदेशात विजय मिळाला. परंतु मध्य प्रदेशमध्ये या योजनेची रक्कम…
अरुणा सबाने यांनी विचारले, “कुटुंबीयांकडून छळ सहन करणारी सून प्रिया फुके भाजपची लाडकी बहीण नाही?”
Dhananjay Mahadik BJP : महाराष्ट्राच्या निवडणुकीत ‘लाडकी बहीण योजना’ प्रचाराचा केंद्रबिंदू बनली आहे.
लाडकी बहिणी योजनेचे १५०० रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅली दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, असे वादग्रस्त विधान भाजपचे खासदार…
महाविकास आघाडीचे नेते लाडकी बहीण योजनेच्या विरोधात असून त्यांनी न्यायालयात देखील दाद मागून योजना म्हणजे पैशाचा चुरडा असल्याचे सांगितले.
एकनाथ शिंदे तुरुंगात जाईल, पण ही योजना कधीही बंद पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली.
आमची देना बँक आहे. लेना बँक नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सोमवारी विरोधकांवर केली
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांचा मोबाइल संपर्क क्रमांक, घरचा पत्ता अशी माहिती हाती असल्याने त्याचा वापर आता प्रमुख पक्षांनी प्रचारासाठी…
माझी लाडकी बहीण या योजनेचं अमृता फडणवीस यांनी कौतुक केलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्यानुसार जुलै महिन्यापासून या…