मकर संक्राती २०२५ News

हिंदू दिनदर्शिकेमधील पौष महिन्यामध्ये मकर संक्रात हा सण येतो. मकरसंक्रांतीच्या (Makar Sankranti) दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याचे उत्तरायण २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. मकर संक्रातीला तीळगूळ प्रामुख्याने खाल्ले जातात. तेव्हा स्नेही, मित्रपरिवारामध्ये तीळ गूळ घ्या आणि गोड बोला असे म्हटले जाते. तीळामध्ये उष्णता असल्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी हा पदार्थ खाल्ला जातो अशी मान्यता आहे. याच काळामध्ये धान्य घरामध्ये आलेले असते.

पूर्वीच्या काळी बायका हळद-कुंकूचे कार्यक्रम आयोजित करत धान्याचे वाण एकमेकांनी देत असतं. हळद-कुंकूची प्रथा अजूनही टिकून आहे. या सणाच्या दिवशी काळे कपडे घातले जातात. यामागे सूर्याची किरणे काळ्या रंगाने अवशोषित होतात आणि गारव्यापासून रक्षण होते असे कारण सांगितले जाते. दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारी या दोन दिवसांपैकी एका दिवशी मकर संक्रातीचा सण साजरा केला जातो.
Read More
Pooja Sawant First Makar Sankranti Celebration
Video: पूजा चव्हाणने पतीबरोबर ऑस्ट्रेलियात साजरी केली पहिली मकर संक्रात; सासूबाई कमेंट करत म्हणाल्या…

Makar Sankranti 2025 : पूजा चव्हाणच्या आईने ओवाळल्यावर जावई सिद्धेश चव्हाणने केलेल्या कृतीने वेधलं लक्ष

nylon manjha, Kite festival
नायलॉन मांज्यामुळे दुचाकीस्वार जखमी, पतंग महोत्सवाच्या आयोजकांवर गुन्हा

वालीव पोलिसांनी स्मार्ट सिटी च्या कन्सेपच्युल ॲडव्हायसरी सर्व्हिसेस विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५, १५५ (बी) अन्वये गुन्हा दाखल केला…

thane case file against six shopkeepers for selling nylon and harmful manja
कल्याण, डोंबिवलीत नायलाॅन मांजा विक्री करणाऱ्या सहा दुकानदारांवर कारवाई

मकरसंक्रातीनिमित्त मांजा विक्रीच्या दुकानांमध्ये छापे टाकून सहा दुकानदारांवर नायलाॅन मांजा, चिनी, कृत्रिम मांजा विक्रेतांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Makar Sankranti Special: Easy Khichdi Recipe
Makar Sankranti Special Khichdi : मकर संक्रांतीला अशी बनवा चविष्ठ खिचडी, एका क्लिकवर जाणून घ्या ही सोपी रेसिपी

Makar Sankranti Special Khichdi : आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. ही खिचडी तयार करण्यास अत्यंत सोपी आहे. उडीद डाळ…

gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी

कोणी तीळ गुळाच्या वड्या करतात तर कोणी तीळ गुळाची पोळी तयार करते. तीळ गुळाची खमंग खुसखुशीत पोळी कशी तयार करावी…

Makar sankranti 2025 special bhogi bhaji recipe in marathi and health benefits everyone should know
“भोगीची भाजी” एकदम चमचमीत आणि पारंपारिक रेसिपी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी

Makar sankranti 2025 special bhogi bhaji recipe: तुम्हाला टेस्ट सोबतच आरोग्यासाठी उत्तम असलेली ही भाजी तुम्हालाही बनवायची असेल तर ही…

Happy Makar Sankranti 2025 Wishes Messages in Marathi
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा मराठी भाषेतून खास गोड शुभेच्छा अन् Greeting cards; पाहा यादी

Happy Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीनिमित्त प्रत्यक्ष भेट होत नसली म्हणून काय झालं तुम्ही WhatsApp, Instagram, Facebook च्या…

When Is Bhogi Celebrated in 2025
भोगीचा सण केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…

संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. या सणाला भारतभर वेगवेगळी नावे आहेत. तामिळनाडूत हा सण “पोंगल” व आसाम मध्ये…

thane Chinese manja loksatta news
ठाण्यात चिनी मांजाच्या जप्तीसाठी दुकानात धाडी, पालिकेच्या पथकाकडून आतापर्यंत एकूण ४५० दुकानांची तपासणी

Chinese Manja Thane : पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा चिनी मांजा, चिनी दोरा, नायलॉन, प्लास्टिक कृत्रिम मांजा हा माणसांबरोबरच पक्ष्यांसाठी घातक…

Haldi Kunku Gift Ideas for Womens in Budget
Makar Sankranti Gift Idea: सुवासिनींना यंदा हळदी-कुंकवासाठी ‘वाण’ काय द्यायचं? पाहा ‘या’ भन्नाट आयडिया; खर्च कमी आणि वस्तूही उपयोगी

Makar Sankranti 2025 Gift Ideas : हळदी कुंकवासाठी वाण म्हणून कोणती वस्तू द्यावी या विचारात बऱ्याच महिला असतात. कारण- सुवासिनींना…

Special Makar Sankranti Ukhane in Marathi
Makar Sankranti Ukhane : महिलांनो, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात घ्या एकापेक्षा एक हटके उखाणे, एकदा लिस्ट पाहाच

Marathi Ukhane for Makar Sankranti : तुम्हाला उखाणा येतो का? जर नाही तर टेन्शन घेऊ नका कारण आज आम्ही तुम्हाला…

Makar sankranti Til ladoo recipe how to make tilgul at home makar sankranti 2025 recipe in marathi
मकर संक्रांत स्पेशल: संपेपर्यंत खुसखुशीत राहणारे १ किलो मऊसूत तिळाचे लाडू; ही घ्या सोपी मराठी रेसिपी

how to make tilgul at home makar sankranti: बऱ्याचदा घरी लाडवांचा बेत कधी कधी फसू शकतो आणि त्याला निमित्त असतं,…