Page 11 of मकर संक्राती २०२४ News

गै बोलो रे धिना.. खास

मकर संक्रातीच्या दिवशी पतंगप्रेमींमधील अभूतपूर्व उत्साह सकाळपासून वाहणाऱ्या वाऱ्याने द्विगुणित केला. गुरुवारी आसमंतात पतंगींचा विहार आणि ढोलताशाच्या गजरात ‘गै बोलो…

संक्रांतीचा सण भक्तीमय वातावरणात साजरा

नवीन वर्षांतील पहिलाच सण अर्थात संक्रांतीचा, गुरुवार आणि संक्रांतीचा महरूत साधत नवी मुंबईतील नागरिकांनी अनेक नवीन कामांना शुभारंभ केला.

मकरसंक्रांतीच्या खरेदीस लातूरकरांची बाजारात रीघ

मकरसंक्रांतीनिमित्त बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी लोटली. खरेदीच्या उत्साहाला भरते आल्याने व्यापारी पेठेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

संक्रांतीचा गोडवा व्हॉट्सअ‍ॅपवरच!

दररोजच्या धावपळीत सण उत्सवाचे उत्साहही आता कमी होत चालला आहे. एकमेकांना भेटून प्रत्यक्षात सणाच्या शुभेच्छा देणे आता जमेलच असे नाही.

साखरफुटाण्यांना मण्यांचा साज!

नववर्षांचा पहिलाच सण म्हणजे मकर संक्रात..लग्नाचे पहिले वर्ष असो किंवा घरात नवीन पाहुणा आलेला असो तर मकर संक्रांतीला आठवण होते…

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

संक्रांतीच्या पूर्वसंध्येला जुनी शुक्रवारी भागातील पतंग मांजा बाजारपेठमध्ये पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केल्याने त्या भागात काही वेळ…

पतंगांच्या किमतीची ‘भरारी’

गरुड.. मिकी माऊस.. विमान.. धोबी.. वटवाघूळ.. अशा विविध ढंगातील रंगीबेरंगी पतंगांनी मकरसंक्रांतीला आकाश व्यापून जाणार आहे.

पतंगांमध्ये जगाचा चेहरा..

‘ढिल दे.. दे.. दे दे रे भय्या..’ अशी साद घालत गुरुवारी ठिकठिकाणी आबालवृद्ध पतंग उडवण्याचे आपले कौशल्य पणाला लावताना दिसतील.

जनता परिवार विलीनीकरणासाठी संक्रांत मेळावा?

जनता परिवारातील जुन्या पक्षांच्या विलीनीकरणासाठी आता मकरसंक्रांतीच्या महोत्सवाचा व्यासपीठ म्हणून वापर केला जात असून, काही ज्येष्ठ नेत्यांनी विलीनीकरणाची प्रक्रिया योग्य…

संक्रांतीसाठी बाजारपेठ गजबजली

संक्रांतीच्या सणासाठी महिलांची बाजारात रेलचेल वाढली आहे. संक्रांतीला वाण देण्याची पद्धत आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या वस्तू बाजारपेठेत विक्रीस दाखल झाल्या…