Page 9 of मकर संक्राती २०२४ News
‘हिचकी’ या आगामी चित्रपटातून राणी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज
मकरसंक्रांतीसाठी लागणारे ऊस आणि चणे यांच्या किमती वाढल्या आहेत.
आपल्या प्रियजनांना गोड शुभेच्छा संदेश पाठवून सणाचा आनंद द्विगुणित करा….
इशिकाचे आजी-आजोबा बडोद्याला राहतात. त्यामुळे यावर्षी संक्रांतीसाठी इशिका बडोद्याला गेली होती.
पतंग पकडून ती उडवण्याचा आनंद वेगळाच असतो आणि तोच आनंद या बच्चेकंपनीच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
पतंगोत्सव. हा उत्सव बच्चे-कंपनीसोबत आबालवृद्ध आणि सर्वच कुटुंबीय उत्साहाने साजरा करतात.
मकर संक्रांती हा गुजराती समाजात अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी दान करण्याची प्रथा आहे.
मुलगा आणि मुलगी अशा समानतेच्या कितीही गोष्टी केल्या तरी प्रत्येकवेळी ही समानता जुळून येईलच असे नाही.
शहरातील विविध भागात मोठय़ा उत्साहात पतंगोत्सव साजरा करणारे काही मित्रमंडळाचे गट तयार झाले आहेत.
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हा उत्सव पतंग उडवून साजरा करण्यात येतो.