Man Cut the Amit Shah Kite video viral
तरुणाने कापला अमित शाहांच्या पतंगाचा दोर; व्हायरल VIDEO मध्ये गृहमंत्र्यांनी हसत हसत दिली अशी प्रतिक्रिया

Amit Shah Kite Viral video: या व्हिडीओवर आता सोशल मीडियावरील युजर्स वेगवेगळ्या भन्नाट कमेंट्स करीत आहेत.

cow-modi
मकर संक्रांतीनिमित्त मोदींनी गोसेवा केलेल्या पुंगनूर गाईंची ‘ही’ आहेत खास वैशिष्ट्ये; जाणून घ्या सविस्तर…

मकर संक्रांतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी पुंगनूर गाईंची गोसेवा करीत गोसंवर्धनाचा संदेश दिला.

Makar Sankrant 85 birds were injured flying kites manja 11 birds are seriously injured being treated hospital Mumbai
मुंबईत ८५ पक्ष्यांवर संक्रांत; मांजामुळे ११ पक्षी गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार

रुग्णालयाच्या माध्यमातून काही संस्थांनी मुंबईतील भायखळा आणि हाजीअली या भागामध्ये जखमी पक्ष्यांसाठी विशेष शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते.

kite flying chhagan bhujba makarsankaranti election oppositions yeola, nashik maharashtra politics
निवडणुकीत विरोधकांचा पतंग नक्कीच कापू; येवल्यात छगन भुजबळांची पतंगबाजी

जनतेच्या विश्वासाचा धागा पक्का असल्याने माझा धागा कायम राहणार, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

16th January Kinkrant Panchang Marathi Horoscope Today Mesh To Meen Who Will Get New Job Who Will Face Fights Power Astrology
१६ जानेवारी पंचांग: किंक्रांतीच्या दिवशी ‘या’ लोकांना नव्या नोकरीची संधी, सुखाने भरेल झोळी! वाचा तुमच्या राशीचं आजचं भविष्य प्रीमियम स्टोरी

16th January Kinkrant Marathi Horoscope: १६ जानेवारीला म्हणजेच किंक्रांतीच्या दिवशी मेष ते मीन राशीच्या मंडळींना कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी लागेल…

makar sankranti festival in marathi, makar sankranti loksatta article
Health Special : मकरसंक्रात म्हणजे खऱ्या अर्थाने तेजोनिधीचा ‘ग्लॅमरस’ सण

मकारसंक्रांत सलग ३ दिवस साजरी केली जाते. हा सण वैज्ञानिक आणि आहारशास्त्राच्या दृष्टीनेदेखील अतिशय महत्वाचा आहे.

nylon manja nagpur scare traffic police Vigilance kite makarsankranti
नागपूर मध्ये नायलॉन मांजाची धास्ती! उपाययोजनांबाबत जाणून घ्या…

वाहतूक पोलिसांनी मांजामुळे प्राणघातक घटना होऊ नये म्हणून सतर्कता दाखवली. शहरातील सर्वच उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले.

संबंधित बातम्या