मकरसंक्रांतीच्या मराठी शुभेच्छा फ्री डाउनलोड करून Whatsapp, FB ला ठेवा स्टेटस; साऱ्यांचा दिवस करा गोड Makar Sankranti Marathi Wishes: लगेचच हे फोटो डाउनलोड करून तुम्ही तुमच्या Whatsapp Status, Instagram स्टोरीज, फेसबुक पोस्टसह अन्य माध्यमातून तुमच्या… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 14, 2024 20:00 IST
मकर संक्रांतीला बनवली जाणारी खिचडी वजन कमी करण्यासाठी आहे अतिशय फायदेशीर; जाणून घ्या, आहारतज्ज्ञ काय सांगतात… प्रीमियम स्टोरी खिचडी हे परिपूर्ण जेवण आहे; ज्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. द इंडियन एक्स्प्रेसने आहारतज्ज्ञ गरीमा गोयल यांच्या हवाल्याने या संदर्भात… By हेल्थ न्यूज डेस्कUpdated: January 15, 2024 14:13 IST
Makar Sankranti 2024 : या पारंपारिक पदार्थाशिवाय साजरीच होऊ शकणार नाही मकरसंक्रांत! जाणून घ्या सोपी रेसिपी Makar Sankranti ला आवर्जुन बनवली जाते पातिशप्ता By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJanuary 14, 2024 14:27 IST
Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीसाठी १५ मिनिटांत बनवा पौष्टिक तिळगुळाची चिक्की; रेसिपी आणि प्रमाण घ्या… मकर संक्रांत अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. बाहेरून कडकडीत लाडू आणण्याऐवजी ही साधी-सोपी आणि पौष्टिक तिळगुळ चिक्की रेसिपी पाहा. January 13, 2024 22:51 IST
मकरसंक्राती स्पेशल खुसखुशीत तीळ,गुळाची क्रिस्पी रेवडी; घरच्या घरी बनवा सोप्या पद्धतीनं Makar Sankranti Special: आता घरीच बनवा बाजार सारखी तीळ गुळाची रेवडी खूप सोप्या पद्धतीने By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 13, 2024 17:01 IST
Makar Sankranti 2024: यंदा मकरसंक्रांतीला बनवा भोपळा, तिळाच्या गोड घाऱ्या; नोट करा रेसिपी तर आज आपण भोपळा, तिळाच्या गोड घाऱ्या बनवण्याची रेसिपी पाहू. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 13, 2024 16:48 IST
मुंबई : वाढती महागाई पतंग व्यवसायाच्या मुळावर; विक्रीमध्ये ४० टक्क्यांनी घट शहरात उभे राहणारे टॉवर आणि लहान मुलांमधील मोबाइलचा वाढता वापर यामुळे पतंग व्यवसायावर संक्रात आली आहे. By विनायक डिगेJanuary 13, 2024 14:34 IST
धक्कादायक! पतंगाच्या मांजाऐवजी पकडली वीज तार… मग झाले असे की… मांजावर विशिष्ट रसायनाचे आवरण असते. हा मांजा वीजतारेत अडकल्यास त्यामधून प्रवाह पतंग उडविणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचून अपघाताची शक्यता असते. By लोकसत्ता टीमJanuary 13, 2024 11:15 IST
12 Photos Photos: …म्हणून सुरुची अडारकर लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत साजरी करणार नाही ६ डिसेंबर २०२३ रोजी सुरुचीने अभिनेता पियुष रानडेबरोबर लग्नगाठ बांधली. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 13, 2024 09:28 IST
भोगीची आरोग्यदायी भाजी अन् सर्व स्त्रियांसाठी आनंद वाटण्याचा दिवस! भोगीची भाजी केवळ परंपरा म्हणून न करता त्याचे आरोग्यासाठीचे फायदे आपण कधी लक्षात घेतले आहेत का?… तसंच ‘संक्रांतीचं हळदीकुंकू’ या… By लोकसत्ता टीमJanuary 13, 2024 07:30 IST
8 Photos Makar Sankranti 2024: मकर संक्रांतीला बनवले जाणारे ‘पाच’ गोड पदार्थ ! यंदा मकर संक्रांतीला बनवा हे पाच गोड पदार्थ… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 12, 2024 22:57 IST
मकर संक्रांतीनिमित्त Amazon ग्राहकांना देणार सवलत! ‘या’ वस्तूंवर असणार खास ऑफर… ॲमेझॉन मकर संक्रांतीनिमित्त ग्राहकांना काही वस्तूंवर खास सूट देत आहे… By टेक्नॉलॉजी न्यूज डेस्कJanuary 12, 2024 17:34 IST
“देवा असा अपघात नको रे” भरधाव कारने आईला फुटबॉलसारखे उडवले, लेकराचा आक्रोश, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल
शनी महाराज निघाले चांदीच्या पावलांनी; ‘या’ राशींमध्ये होणार उलाढाली! वर्षभर शनिदेव देणार पैसाच पैसा, मिळू शकते मोठं सरप्राईज
9 पाकिस्तानमध्ये ट्रेंड करतायत ‘हे’ ५ भारतीय चित्रपट, पहिल्या सिनेमाचं नाव वाचून भारतीयांना होईल आनंद
‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमात विनायक माळीसाठी निक्की तांबोळीचा आगरी भाषेत उखाणा, म्हणाली “चांदीच्या वाटीत…”
Suhas Shetty Case : बजरंग दलाचे माजी सदस्य सुहास शेट्टी हत्या प्रकरणात पोलिसांची कारवाई, मुख्य आरोपीसह ८ जणांना अटक