Page 4 of मेक इन इंडिया News

आगीत भस्मसात झालेल्या व्यासपीठाचा कचरा उचलण्यासाठी पालिकेला आठ लाख रुपयांचा खर्च झाला आहे.

कार्यक्रमात आगीपासून गणपतीची प्रतिकृती साकारण्यासाठी सिलिंडर ठेवण्यात आले होते.



चौकशीची व्याप्ती वाढल्यामुळे याबाबतचा अहवाल अद्याप सादर होऊ शकलेला नाही.

‘मेक इन इंडिया’ सप्ताहा दरम्यान गेल्या शनिवारपासून मुंबईत भरलेल्या प्रदर्शनाची गुरुवारी सांगता झाली.


आतापर्यंत आठ लाख कोटींचे करार ; आकडय़ांचा खेळ नको -पृथ्वीराज चव्हाण

कार्यक्रमाच्या व्यासपीठाला लागलेल्या आगीची मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी गंभीर दखल घेतली.
परिषदेवर काँग्रेस तसेच बिगर भाजपशासीत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बहिष्कारच घातला.


‘राजधानी’च्या स्टॉलवर मिळणाऱ्या वडापावसाठी ८० रुपये मोजावे लागत आहेत.