Page 6 of मेक इन इंडिया News
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मेक इन इंडिया कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
ठिकठिकाणी बॅनर्स आणि माहितीफलक झळकवून मुंबईत येणाऱ्या पाहुण्यांना पालिका मार्गदर्शन करणार आहे.
‘मॅग्नेटिक महाराष्ट्रां’तर्गत अनेक व्यवसाय बैठक, परिषदा
गिरगावच्या मैदानावर कार्यक्रम करू देण्यास न्यायालयाने यापूर्वीच परवानगी दिली आहे.
‘मेक इन महाराष्ट्र’ साठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
मुस्लिम असण्यापेक्षा गाय असणे सुरक्षित आहे, असे लोकांना वाटू लागणे हे योग्य नाही,
सत्ताधारी पक्षाकडून अल्पसंख्याक समाजाबद्दल केली जाणारी द्वेषमुलक विधाने ही भारताच्या शक्तीस्थळांना सुरूंग लावणारी आहेत
‘मेक इन इंडिया’ मोहिमेचा शुभारंभ सोहळा येत्या आठवडय़ात मुंबईत मोठय़ा धुमधडाक्यात होणार आहे.
पंतप्रधानांनी केलेल्या वादळी दौऱ्यांतून आपल्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे.
‘सिआम’ने आयोजित केलेल्या वाहन प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी ग्रेटर नॉएडा येथे झाले.
गिरगाव चौपाटीवर कार्यक्रम घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली होती.