मलायका अरोरा

मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही उत्तम डान्सर आहे. ती सध्या चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. चल छैय्या छैय्या आणि मुन्नी बदनाम हुई या गाण्यामुळे तिला विशेष ओळख मिळाली आहे. काही वर्षांपूर्वी तिने पती आणि अभिनेता अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला होता. सध्या ती अर्जुन कपूरला डेट करत आहे. फिटनेसबाबत विशेष जागरूक असणारी मलायका सोशल मीडियावर या संदर्भातल्या पोस्ट करत असते, तसेच छायाचित्रकारही तिचे फोटो व्हायरल करत असतात, ज्यामुळे ती जास्त चर्चेत असतेRead More
Malaika Arora Performance in front of ex-boyfriend Arjun Kapoor on India's Best Dancer vs Super Dancer
Video: एक्स बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसमोर मलायका अरोराचा जलवा, केला जबरदस्त डान्स; अभिनेता म्हणाला, “माझी बोलती बंद झाली…”

एक्स गर्लफ्रेंड मलायका अरोराचा डान्स पाहून अर्जुन कपूर काय म्हणाला? जाणून घ्या…

Arjun Kapoor Fan shouting Malaika at Mere Husband Ki Biwi promotion video viral
Video: अर्जुन कपूरला पाहताच चाहत्याने घेतलं मलायकाचं नाव, अभिनेता वैतागून…; नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

अभिनेता अर्जुन कपूरचा ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय खूप व्हायरल

Bollywood Dance queen Nora Fatehi And Malaika Arora Dance Video Viral
Video: बॉलीवूडच्या डान्स क्वीनमध्ये रंगली जुगलबंदी, ४९ वर्षांची मलायका अरोरा नोरा फतेहीवर पडली भारी, पाहा व्हिडीओ

मलायका अरोरा आणि नोरा फतेहीमधील डान्सची जुगलबंदी एकदा पाहाच…

malaika arora looks sexy in blazer
9 Photos
Photos : मलायका अरोराचा बॉसी अवतार; काळ्या ब्लेझरमध्ये दिसतेय खूपच हॉट, फोटो व्हायरल

काळ्या रंगाचा ब्लेझर परिधान तिने कॉर्पोरेट लूक करत तिच्या खास शैलीत फोटोशूट केले आहे.

Malaika Arora Restaurant special paneer thechaa
झणझणीत ठेचा अन्…; मलायका अरोराच्या रेस्टॉरंटमध्ये मिळतोय ‘हा’ मराठी तडका असलेला पदार्थ, किंमत किती? मेन्यू कार्डचा फोटो व्हायरल

Malaika Arora Restaurant : मलायका अरोराच्या रेस्टॉरंटची खासियत आहे ‘हा’ पदार्थ; पाहा मेन्यू कार्डचा फोटो

Arbaaz Khan at Ex Wife Malaika arora new restaurant
मलायका अरोराच्या रेस्टॉरंटला अरबाज खानची भेट, शुरा खान वगळता पूर्ण कुटुंब होते सोबत; व्हिडीओ व्हायरल

मलायका अरोराने मुलगा अरहान खानबरोबर नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे.

Malaika Arora Arhaan Khan new restaurant
ब्रेकअपनंतर मलायका अरोरा झाली बिझनेसवुमन! ‘या’ खास व्यक्तीबरोबर पार्टनरशिप, ९० वर्षे जुन्या बंगल्यात सुरू केलं रेस्टॉरंट

Malaika Arora Arhaan Khan New Restaurant : मलायका अरोराने मुलाबरोबर मिळून सुरू केला व्यवसाय

Bollywood actress Malaika Arora shares her 9 health goals for November
नो अल्कोहोल, ८ तास झोप अन्…; मलायका अरोराने नोव्हेंबर महिन्यात स्वीकारली ‘ही’ आव्हाने, पोस्ट होतेय व्हायरल

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराने कोणती आव्हाने स्वीकारली? जाणून घ्या…

Arjun Kapoor Confirms Breakup With Malaika Arora
Video: ६ वर्षांचं नातं संपलं, मलायकाचं नाव ऐकू येताच राज ठाकरेंच्या शेजारी उभा असलेला अर्जुन कपूर म्हणाला…

Arjun Kapoor Malaika Arora Breakup : मलायका अरोरा व अर्जुन कपूर २०१८ पासून एकमेकांना डेट करत होते.

malaika arora new look
12 Photos
Photos : पांढऱ्या डिझायनर साडीत मलायका अरोराचा मोहक अंदाज; फोटो व्हायरल

Malaika Arora Attractive Saree Look : मलायका ५० व्या वर्षीही तरुण आणि फिट दिसते, ज्यामुळे अनेक तरुण मुली तिच्या स्टाईलपासून…

संबंधित बातम्या