मलायका अरोरा News

मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही उत्तम डान्सर आहे. ती सध्या चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. चल छैय्या छैय्या आणि मुन्नी बदनाम हुई या गाण्यामुळे तिला विशेष ओळख मिळाली आहे. काही वर्षांपूर्वी तिने पती आणि अभिनेता अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला होता. सध्या ती अर्जुन कपूरला डेट करत आहे. फिटनेसबाबत विशेष जागरूक असणारी मलायका सोशल मीडियावर या संदर्भातल्या पोस्ट करत असते, तसेच छायाचित्रकारही तिचे फोटो व्हायरल करत असतात, ज्यामुळे ती जास्त चर्चेत असतेRead More
Malaika Arora Performance in front of ex-boyfriend Arjun Kapoor on India's Best Dancer vs Super Dancer
Video: एक्स बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसमोर मलायका अरोराचा जलवा, केला जबरदस्त डान्स; अभिनेता म्हणाला, “माझी बोलती बंद झाली…”

एक्स गर्लफ्रेंड मलायका अरोराचा डान्स पाहून अर्जुन कपूर काय म्हणाला? जाणून घ्या…

Malaika Arora Restaurant special paneer thechaa
झणझणीत ठेचा अन्…; मलायका अरोराच्या रेस्टॉरंटमध्ये मिळतोय ‘हा’ मराठी तडका असलेला पदार्थ, किंमत किती? मेन्यू कार्डचा फोटो व्हायरल

Malaika Arora Restaurant : मलायका अरोराच्या रेस्टॉरंटची खासियत आहे ‘हा’ पदार्थ; पाहा मेन्यू कार्डचा फोटो

Malaika Arora Arhaan Khan new restaurant
ब्रेकअपनंतर मलायका अरोरा झाली बिझनेसवुमन! ‘या’ खास व्यक्तीबरोबर पार्टनरशिप, ९० वर्षे जुन्या बंगल्यात सुरू केलं रेस्टॉरंट

Malaika Arora Arhaan Khan New Restaurant : मलायका अरोराने मुलाबरोबर मिळून सुरू केला व्यवसाय

Bollywood actress Malaika Arora shares her 9 health goals for November
नो अल्कोहोल, ८ तास झोप अन्…; मलायका अरोराने नोव्हेंबर महिन्यात स्वीकारली ‘ही’ आव्हाने, पोस्ट होतेय व्हायरल

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराने कोणती आव्हाने स्वीकारली? जाणून घ्या…

Arjun Kapoor Confirms Breakup With Malaika Arora
Video: ६ वर्षांचं नातं संपलं, मलायकाचं नाव ऐकू येताच राज ठाकरेंच्या शेजारी उभा असलेला अर्जुन कपूर म्हणाला…

Arjun Kapoor Malaika Arora Breakup : मलायका अरोरा व अर्जुन कपूर २०१८ पासून एकमेकांना डेट करत होते.

salman Khan met malaika arora family
Video: सलमान खानने मलायका अरोराच्या कुटुंबाचे केले सांत्वन, अभिनेत्रीच्या वडिलांनी दोन दिवसांपूर्वी केली आत्महत्या

Salman Khan met Malaika Arora Family: भाईजान सलमान खान पोहोचला मलायका अरोराच्या कुटुंबाचे सांत्वन करायला, पाहा व्हिडीओ

Arbaaz Khan Shura Khan meets malaika arora family
Video: मलायका अरोराचे सावत्र वडील अनंतात विलीन; अरबाज खानने दुसऱ्या पत्नीसह मलायकाच्या कुटुंबियांची घेतली भेट

Arbaaz Khan-Shura Khan Met Malaika Arora : मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

Malaika Arora father death Arbaaz Khan
“याला म्हणतात माणुसकी”, मलायका अरोराच्या वडिलांचे निधन झाल्यावर नेटकरी अरबाज खानचं करतायत कौतुक

Anil Mehta Death: मलायका अरोराच्या वडिलांचे अंत्यदर्शन घ्यायला पोहोचले अरबाज खान-शुरा, नेटकरी म्हणाले, “याला म्हणतात माणुसकी”

ताज्या बातम्या