मलायका अरोरा Videos
मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही उत्तम डान्सर आहे. ती सध्या चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. चल छैय्या छैय्या आणि मुन्नी बदनाम हुई या गाण्यामुळे तिला विशेष ओळख मिळाली आहे. काही वर्षांपूर्वी तिने पती आणि अभिनेता अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला होता. सध्या ती अर्जुन कपूरला डेट करत आहे. फिटनेसबाबत विशेष जागरूक असणारी मलायका सोशल मीडियावर या संदर्भातल्या पोस्ट करत असते, तसेच छायाचित्रकारही तिचे फोटो व्हायरल करत असतात, ज्यामुळे ती जास्त चर्चेत असतेRead More