मलेरिया News
Eurosurveillance मध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात अशी प्रकरणं वाढत असल्याचं सिद्ध झालं आहे. संशोधकांनी २०१८ ते २०२२ दरम्यान १४५…
शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असून, आतापर्यंत १७८ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. चिकुनगुन्याचे ३४ रुग्ण आहेत.
मागील दोन महिन्याच्या जुलै, ऑगस्टमध्ये कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत डेंग्यूचे २८८, मलेरियाचे ९९ रूग्ण आढळून आले.
मागील दोन वर्षातील १ जानेवारी ते २१ जुलै या कालावधीची तुलना केल्यास महाराष्ट्रात राज्यात यंदा हिवतापाचे रुग्ण ३३ टक्क्यांनी वाढले…
तापमान, आर्द्रता आणि पर्जन्यमान यातील मोठ्या चढउतारांमुळे हिवतापास कारणीभूत ठरणाऱ्या ॲनाफिलस डासांच्या जीवनचक्रावर मोठा परिणाम होत आहे.
देशात मलेरिया रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत ३४ टक्क्यांनी कमी झालं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात हे स्पष्ट झालं…
ठाणे जिल्ह्यात गेले काही दिवसांपासून सर्दी – खोकल्याची साथ पसरली असतानाच, आता डेंग्यू आणि मलेरियाच्या साथीनेही डोके वर काढले आहे.
खारघर तसेच कळंबोली या उपनगरांत हे रुग्ण सर्वाधिक आढळत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.
पनवेल पालिका क्षेत्रातील अनेक बालकांमध्ये ताप, डोकेदुखी व पोटदुखी या आजारांचे प्रमाण वाढले आहे.
राज्यात कीटकजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. राज्यात यंदा हिवतापाचे सर्वाधिक तीन हजार ५५२ रुग्ण गडचिरोलीत सापडले आहेत.
ठाणे शहरात जुलै महिन्यात म्हणजेच गेल्या १८ दिवसांत मलेरियाचे २० तर, डेंग्युचे ७ रुग्ण आढळून आले आहेत.
जगभरातील मानवजातीला वेठीस धरणाऱ्या विविध आजारांपैकी १७ टक्के आजार हे कीटकजन्य आहेत.