Page 3 of मलेरिया News

मुंबईत ताप, खोकला, मलेरिया वाढला..

पावसासोबत येत असलेले साथीचे आजार मुंबईकरांना नवीन नाहीत; मात्र पावसाचे केवळ शिंतोडे उडत असताना ऑगस्टमध्ये ताप, खोकला यांची साथ वाढली…

औषधांना न जुमानणारा मलेरिया

स्वाइन फ्लूने भारतास पुरते जेरीस आणले असतानाच आता म्यानमार-भारत सीमेवर कुठल्याही औषधांना न जुमानणारा मलेरियाचा प्रकार उघडकीस आला आहे.

डेंग्यू, मलेरियावरील नियंत्रणात पालिकेला अद्यापही अपयश

शहरात वाढणाऱ्या मलेरिया, डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळविण्यात पालिका प्रशासनाला अद्याप यश आलेले नसून पालिका रुग्णालयात आजही २६ रुग्ण या डेंग्यूवर…

महापालिकेचे मलेरिया, डेंग्यूविरोधात विशेष अभियान

राज्यात मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने मलेरिया, डेंग्यू नियंत्रण विशेष अभियान हाती…

हिवतापाचा वाढता ताप

उन्हाच्या काहिलीने मुंबईकर त्रस्त असतानाच आता हिवतापानेही (मलेरिया) डोके वर काढले आहे. एरव्ही पावसाळ्यात हिवतापाचा प्रादुर्भाव होत असतो.