Page 2 of माळीण भूस्खलन दुर्घटना News
पुणे जिल्ह्य़ातील माळीण गावी झालेल्या दरडग्रस्तांच्या मदतीसाठी ठाणे खाडीकिनारी राहणारे कोळी बांधव धावून जाणार असून, यावर्षी नारळी पौर्णिमेचा सण धूमधडाक्यात…
माळीण गावातील दुर्घटना मानवनिर्मित कारणांमुळे घडली, असे विश्लेषण तज्ज्ञांनी केले आहेच आणि तेथे झालेला पाऊस म्हणजे ढगफुटी नव्हे,

माळीण गावावर कोसळलेल्या भयंकर नसíगक आपत्तीनंतर मदतकार्य आता अंतिम टप्प्यात असून या गावाचे शासकीय खर्चाने उत्तम पुनर्वसन करण्यात येईल.

माळीण दुर्घटनेतील मृतदेहांच्या शोधासाठी मातीचे ढिगारे उपसण्याची मोहीम प्रशासनाने सलग आठ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर बुधवारी सायंकाळी सात वाजता पूर्ण केली.

माळीण दुर्घटनेचा शनिवारी ४ था दिवस. सलग तीन दिवस संततधार धरलेल्या पावसाने आज मात्र कृपा केली.

‘निष्क्रियतेचा कलंक’ पुसण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘महाराष्ट्र शायनिंग’ची धडक मोहीम राबवून पोषक जनमत तयार करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे.

बुधवारी सकाळी डोंगराखाली जिवंत गाडल्या गेलेल्या माळीण गावच्या दुर्दैवी रहिवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सलग तिसऱ्या दिवशीही अविरत सुरूच होते.

माळीण दुर्घटनेनंतर सरकारला जाग आली असून, धोकादायक ठिकाणी असलेल्या घरांमधील लोकांचे स्थलांतर करावे

संतत कोसळणाऱ्या पाऊसधारा. अधुनमधून उठणारे हुंदके. थिजलेले डोळे. वेदनांचा डोंगर छातीवर घेऊन वावरणारे भकास दुखी चेहरे..

आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत गावातील कोणी शेतात गेल्यामुळे वाचले तर, कोणी कामानिमित्त गावाबाहेर गेल्यामुळे बचावले.

‘मी माझं ‘घर’ शोधतो आहे..’ माळीणच्या एका पडलेल्या घरापाशी ढिगारा उपसत तो सांगत होता. दुर्घटनेची माहिती कळल्यानंतर मुंबईहून आपल्या नातेवाइकांच्या…

या गावाकडून असा काय भयंकर गुन्हा घडला होता, की ज्याची शिक्षा म्हणून हे संपूर्ण गावच क्षणात होत्याचे नव्हते व्हावे?.. काल…