माळीण News

का सामाजिक संस्थेच्या काही कार्यकर्त्यांनी अतिवृष्टीमुळे नामशेष झालेल्या पुणे तालुक्यातील माळीण गावामधील ग्रामस्थांच्या सोबत फराळाचा आनंद घेत दिवाळी साजरी केली.

कटू आठवणी विसरुन आयुष्याची नव्याने सुरूवात करण्यासाठी दुर्घटनेतून बचावलेल्यांनी पुनर्विवाहाचा आधार घेतला आहे.
‘माळीण आणि परिसरातील गावांनी आपले मतभेद बाजूला ठेवून पुनर्वसनासाठी जागा द्यावी. राज्यात आदर्श गाव ठरेल अशा पद्धतीने या गावाचे पुनर्वसन…
माळीण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच कोटी ५५ लाख रूपये गुरुवारी पुण्याचे जिल्हाधिकाऱयांकडे सुपूर्द करण्यात आले.

पाऊस, वादळवारे आपल्या नियंत्रणाबाहेर असले, तरी त्यावर आपण सातत्याने चर्चा करतो. मात्र, परिसराभोवती नष्ट होणारी झाडे आणि नैसर्गिक नदीनाल्यांचे वाढते…
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावातील दुर्घटनाग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी ७ कोटी रूपये खर्च करण्याच्या निर्णयास गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता…
३० जुलै २०१४ रोजी भीमाशंकरच्या निसर्गरम्य परिसरात वसलेल्या माळीण गावावर मुसळधार पावसात प्रचंड मोठी दरड कोसळली आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते…
पुणे जिल्ह्य़ातील माळीण गावात ३० जुलैला संपूर्ण गावच दरड कोसळण्याच्या घटनेने नकाशावरून पुसले गेले. तेथे जे काही थोडे लोक वाचले…

माळीण दुर्घटनेतील मृतदेहांच्या शोधासाठी मातीचे ढिगारे उपसण्याची मोहीम प्रशासनाने सलग आठ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर बुधवारी सायंकाळी सात वाजता पूर्ण केली.

माळीण गावावर कोसळलेल्या भयंकर नैसर्गिक आपत्तीनंतर मदतकार्य आता अंतिम टप्प्यात असून, या गावाचे शासकीय खर्चाने उत्तम पुनर्वसन करण्यात येईल.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नावे एक झाड लावून त्याला त्या व्यक्तीचे नाव असलेले ‘माळीण संजीवन स्मारक’ उभारण्याची ही योजना…

सध्या सापडणारे मृतदेह अत्यंत खराब अवस्थेत असल्याने त्यांची ओळखही पटविणे कठीण झाले आहे. या मृतदेहांवर जागीच शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात…