डोंगरी भागातील नागरिकांच्या स्थलांतराची सूचना म्हणजे जमिनी घशात घालण्याचा डाव डोंगरी भागातील नागरिकांना स्थलांतर करण्याची सूचना म्हणजे उद्योगपतींच्या घशात जमिनी घालण्याचा डाव आहे. त्याचप्रमाणे शरद पवार यांचे २६ लवासाचे स्वप्न… August 4, 2014 03:25 IST
माळीणमधील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची मदत माळीण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केली. By adminAugust 1, 2014 12:16 IST
‘माळीण’च्या मदतीसाठी मुंबईच्या डबेवाल्यांचे ‘चिठ्ठी’ अभियान माळीण गावावर कोसळलेल्या दु:खाच्या डोंगरातून गावकऱयांना सावरता यावे यासाठी आता मुंबईचे डबेवाल्यांकडूनही मदतीचा हात सरसावला आहे. By adminAugust 1, 2014 03:47 IST
… इथे काल घरे होती असे आता वाटतच नाही – राजनाथ सिंह माळीण गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेचे चित्र ह्रदयविदारक असून, मदत आणि पुनर्वसनासाठी राज्य सरकारला हवी असलेली सर्वोतोपरी मदत करण्यास केंद्र… By adminJuly 31, 2014 12:45 IST
वृक्षतोड, पवनचक्क्या दरडी कोसळण्यास कारणीभूत – माधव गाडगीळ वृक्षतोडीमुळे माती ठिसूळ होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे मातीचा मोठा ढिगारा डोगर उतारावरून खाली येतो, असे त्यांनी सांगितले. By adminJuly 31, 2014 12:30 IST
डोंगरपायथ्याशी वसलेल्या गावांच्या पुनर्वसनाचा विचार करायला हवा – शरद पवार अतिवृष्टीच्या प्रदेशात डोंगर पायथ्याशी वसलेल्या गावांच्या पुनर्वसनाचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी… By adminJuly 31, 2014 03:54 IST
माळीणमधील दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांनाही दुःख पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात घडलेल्या दुर्घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली आहे. By adminJuly 30, 2014 05:37 IST
Waqf Act : “दूध का दूध…”, वक्फ कायद्यातील दोन कलमांना सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
Waqf Amendment Bill 2025: मोठी बातमी! वक्फ कायद्यातील ‘या’ दोन कलमांची अंमलबजावणी तात्पुरती स्थगित; सर्वोच्च न्यायालयाने दिले अंतरिम आदेश!
महेश मांजरेकरांना व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार, तर विशेष योगदान पुरस्काराने होणार मुक्ता बर्वेचा सन्मान; आशिष शेलार यांची घोषणा
Malayalam Actor: अभिनेत्याचा ड्रग्जविरोधात छापा मारायला आलेल्या पोलिसांना चकवा, हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून पळाला
महायुतीच्या हिंदी भाषेच्या सक्तीला काँग्रेसचाही विरोध; वडेट्टीवार म्हणाले, “हा मराठी अस्मितेवरील हल्ला”