मल्लिकार्जुन खरगे

काँग्रेसला मागील अडीच दशकांत पहिल्यांदाच गांधी कुटुंबाबाहेरील लाभलेले अध्यक्ष म्हणजे मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Karge) हे आहेत. तब्बल २४ वर्षांनी काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष लाभला आहे. कर्नाटकचे असलेले ऐंशी वर्षीय मापण्णा मल्लिकार्जुन खरगे गांधी घराण्याचे विश्वासू मानले जातात. सुमारे ५० वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेले खरगे हे एस. निजलिंगप्पा यांच्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष बनणारे कर्नाटकातील दुसरे नेते आणि जगजीवन राम यांच्यानंतर या पदाचा सन्मान मिळणारे दुसरे दलित नेते आहेत. वारावट्टी (बिदर) येथील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या खरगे यांनी शालेय शिक्षणानंतर कलबुर्गी येथे पदवी आणि कायद्याचे शिक्षण घेतले. राजकारणात येण्यापूर्वी ते वकिली पेशात होते. ते बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत.सलग नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या खरगे यांच्या राजकीय प्रवासात चढ-उतार आहेत. गुलबर्गा (कलबुर्गी) येथून केंद्रीय नेतृत्वपदापर्यंत त्यांनी राजकीय प्रवास केला.


२००८ च्या विधानसभा निवडणुकीत खरगे कर्नाटक प्रदेश काँग्रेस (Congress)समिती प्रमुख होते, त्याशिवाय कर्नाटक विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावली होती. २०१४ ते २०१९ या काळात ते लोकसभेत काँग्रेसचे नेते होते. मनमोहन सिंग सरकारमध्ये खरगे यांच्याकडे केंद्रीय मंत्री म्हणून कामगार आणि रोजगार, रेल्वे व सामाजिक न्याय ही खाती होती. तर कर्नाटकात एस. एम. कृष्णा मुख्यमंत्री असताना खरगे राज्याचे गृहमंत्री होते.


जून २०२० मध्ये, खरगे यांची कर्नाटकमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली व काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यापूर्वी ते राज्यसभेतील १७ वे विरोधी पक्षनेते ठरले.


Read More
nitish kumar Rahul Gandhi fact check photo
बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुख्यमंत्री नितीश कुमार, तेजस्वी यादव अन् राहुल गांधीच्या VIRAL PHOTO मुळे चर्चांना उधाण; वाचा खरं काय?

Nitish Kumar Rahul Gandhi Fact Check Photo : मुख्यमंत्री नितीश कुमार, तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांचा हा फोटो नेमका…

Lok Sabha Speaker issues strict ban on demonstrations at Parliament House gates
Congress-BJP MPs Scuffle : काँग्रेस-भाजपा खासदारांच्या धक्काबुक्कीनंतर लोकसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय; आता संसदेच्या गेटवर…

Congress-BJP MPs scuffle in Parliament | लोकसभा अध्यक्षांनी भाजपा आणि काँग्रेस खासदारांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीनंतर मोठा निर्णय घेतला आहे.

Image of Congress leader Mallikarjun Kharge
Parliament Uproar : “भाजपा खासदारांनी धक्का दिला अन् माझ्या गुडघ्याला दुखापत झाली”, सभापतींना लिहिलेले खरगेंचे पत्र व्हायरल

Mallikarjun Kharge Injured In Parliament : यावेळी खरगे यांनी म्हटले की, “हा हल्ला त्यांच्यावरील वैयक्तीक हल्ला नसून, राज्यसभेचा विरोधी पक्षनेता…

Amit Shah : “मोदींंना बाबासाहेब आंबेडकरांबद्दल थोडीही श्रद्धा असेल तर…”; अमित शाहांच्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक, केली मोठी मागणी

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Amit Shah Controversy
“अमित शाहांनी राजीनामा द्यावा”, डॉ. आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यानंतर खरगेंची मागणी; काँग्रेसचं संसदेबाहेर आंदोलन; मोदींकडून बचाव

Amit Shah Controversy : अमित शाह राज्यसभेत भाषण करताना म्हणाले, “आजकाल आंबेडकरांचं नाव सारखं सारखं घेण्याची फॅशनच झाली आहे.

Mallikarjun Kharge criticizes Prime Minister Narendra Modi
भूतकाळात नव्हे वर्तमानात वावरा! खरगे यांचा पंतप्रधान मोदी यांना टोला

पंतप्रधान वर्तमानात नव्हे तर भूतकाळात राहतात. त्यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी काय काम केले, याची यादी केली असती तर बरे झाले…

Image of Mallikarjun Kharge And PM Narendra Moid.
Video : पंतप्रधान मोदी संसदेत खोटे बोलल्याचा काँग्रेसचा आरोप; १३ मिनिटांच्या भाषणात मल्लिकार्जून खरगेंनी दिले प्रत्युत्तर

Mallikarjun Kharge : काँग्रेसने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर मल्लिकार्जून खर्गे यांचा १३ मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. याचबरोबर मोदी तीन…

Nana Patole requests Mallikarjun Kharge to be relieved of his post Nagpur news
चार वर्ष झाले पदमुक्त करा- नाना पटोले यांचे खरगे यांना पत्र

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना ई-मेल करून पदमुक्त करण्याची विनंती केली आहे.

Mallikarjun Kharge Vs Jagdeep Dhankhar
Mallikarjun Kharge Vs Jagdeep Dhankhar : ‘तुम्ही शेतकरी पुत्र असाल तर मी एका…’; राज्यसभेत खरगे अन् जगदीप धनखड यांच्यात खडाजंगी

राज्यसभेत आजा मल्लिकार्जुन खरगे आणि जगदीप धनखड यांच्या शाब्दिक चकमक उडाल्याचे पाहायला मिळाले.

Mallikarjun Kharge
“मी पवित्र १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक”, मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानाने खळबळ; भाजपाकडून टीका!

मल्लिकार्जुन खरगे यांच्या वादग्रस्त विधानांवर भाजपा नेते आक्रमक.

Mallikarjun Kharge
भाजपावाले आता ताजमहाल, लाल किल्ला व कुतुब मिनारही पाडणार का? संभलमधील दंगलीनंतर काँग्रेस आक्रमक

Mallikarjun Kharge vs BJP : मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, “नरेंद्र मोदी हे सामान्य जनतेच्या विरोधात आहेत”.

Mallikarjun Kharge statement on Congress defeat in the assembly elections Print politics news
अंतर्गत वादांमुळेच पराभव; काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून नेत्यांची खरडपट्टी

‘तुम्ही एकदिलाने हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका लढल्या नाहीत. तुम्ही एकमेकांविरोधात जाहीर आरोप-प्रत्यारोप करत राहिलात.

संबंधित बातम्या