Page 22 of मल्लिकार्जुन खरगे News

Mallikarjun Kharge
Congress President Election: “…तर ‘मोहरम’ला नाचू,” खरगेंच्या विधानामुळे गदारोळ, भाजपा म्हणाली “हा काही उत्सव नाही”

पंतप्रधानपदासाठी तुम्ही राहुल गांधींविरोधात उभे राहणार का? खरगेंनी दिलेल्या उत्तरामुळे भाजपा संतापली

Mallikarjun Kharge Shashi Tharoor
“मी मेहनत घेऊन या पदापर्यंत पोहोचलोय,” थरुर यांच्यासंबंधी विचारताच खरगे स्पष्ट बोलले, म्हणाले “त्यांच्याशी माझी तुलना…”

शशी थरुर यांच्या जाहीरनाम्यावर मल्लिकार्जून खरगे यांनी केलं भाष्य

mallikarjun karge on sonia gandhi
Congress Presidential Election: मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा खुलासा, म्हणाले “माझं नाव सोनिया गांधींनी…”

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच मल्लिकार्जुन खरगे यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याबाबत सुचवलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Mallikarjun Kharge
काँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील; अध्यक्ष निवडणुकीतील खरगे यांची भूमिका

काँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी तसेच लोकशाही व संविधान वाचविण्याकरिता भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पराभूत करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन…

Shashi Tharoor Mallikarjun Kharge
Congress Presidential Election: मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष झाले तरी, यांच्यासारखे नेते…, शशी थरुर यांचं मोठं विधान

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरुर आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात थेट लढत

mallikarjun kharge,
आता काँग्रेस बंडखोरमुक्त! ; ‘जी-२३’ गटातील नेतेही पाठीशी असल्याचा खरगेंचा दावा

थरूर माझे शत्रू नव्हे तर, लहान बंधू आहेत. निवडणुकीनंतर आम्ही एकत्र पक्षासाठी काम करू’, असे खरगे म्हणाले.

dv g23 cogress leaders
खरगे विरुद्ध थरूर लढत; काँग्रेस अध्यक्षपदासाठी दोघांचेही उमेदवारी अर्ज दाखल

नाटय़मय घडामोडींनतर, काँग्रेस अध्यक्षपदासाठी अखेर मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात लढत होणार असल्याचे शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी…

Kharge and Digvijayv singh
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट ; मल्लिकार्जुन खर्गे झाले IN तर दिग्विजय सिंह OUT!

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस; थरूर विरुद्ध खर्गे लढत होण्याची चिन्ह; जाणून घ्या दिग्विजय सिंह यांनी काय म्हटलं…

Mallikarjun Kharg
संघर्ष करतच राहावा लागेल’!, ऐशींव्या वर्षीही मल्लिकार्जुन खरगे संघ-भाजपविरोधात आक्रमक

दिल्लीतील राजाजी मार्गावरील निवासस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे बारकाईने वृत्तपत्र वाचत होते.