अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची निवड झाल्यानंतर त्याबद्दल सोलापुरात काँग्रेसजनांनी जल्लोष न करता थंडेपणाने स्वागत केले.
Congress President Election: उत्तर प्रदेशात झालेली निवडणूक प्रक्रिया विश्वासाहर्ता आणि मुल्यांना धक्का पोहोचवणारी असल्याचा आरोप थरुर समर्थकांनी केला आहे