दोन वर्षांपूर्वीची विधानसभा निवडणूक असेल की किंवा लोकसभा तसेच अगदी अलीकडे झालेली पोटनिवडणूक यात भाजपचा पराभव झाला. यातून भाजपला ममतांच्याच नेतृत्वाखाली पराभूत करता येऊ शकते असा संदेशच एक प्रकारे गेला.
बांगलादेशमधील सध्याच्या घडामोडींवर भारताची भूमिका परराष्ट्रमंत्र्यांनी संसदेत मांडावी, अशीही मागणी बॅनर्जी यांनी केली. बॅनर्जी यांनी विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या सत्राला संबोधित केले
West Bengal Assembly Bypoll Election Result 2024 : पश्चिम बंगालमधील विधानसभा पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने सर्वच ६ जागा जिंकल्यानंतर भाजपामध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला. यानंतर दिग्गज नेत्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे.