ममता बॅनर्जी News

mamata banarjee
ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री असून त्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाच्या प्रमुख आहेत. याआधी त्यांनी सलग दोन वेळा म्हणजेच दहा वर्षे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रिपद भूषवलेले आहे. २०११ सालापासून पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या पक्षाची एकहाती सत्ता आहे.

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी १९९८ साली तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना केली होती. त्यांनी यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी पदं भूषवेलेली असून त्या देशाच्या रेल्वेमंत्री राहिलेल्या आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला १९७० साली सुरुवात झाली. १९७६ ते १९८० या काळात त्या पश्चिम बंगाल महिला काँग्रेसच्या सरचिटणीस होत्या. १९८४ साली त्या पहिल्यांदा खासदार झाल्या. त्यांतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

१९८४ साली त्यांच्याकडे भारतीय युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. १९९१-१९९६ या काळात पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सराकारमध्ये त्यांना महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास, युवक कल्याण आणि क्रीडा, महिला व बालविकास या विभागाच्या राज्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. काँग्रेस पक्षाशी वैचारिक मतभेद निर्माण झाल्यानंतर त्यांनी १९९९ साली राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारमध्ये रेल्वेमंत्रिपद भूषवले.
Read More
RJD, Cong tension rises before 2025 seat sharing
RJD Congress Tension Rises : लालूप्रसाद यादव यांनी ममता बॅनर्जींना पाठिंबा दिल्याने का वाढलं काँग्रेसचं टेन्शन? बिहारमध्ये काय घडणार?

राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी इंडिया आघाडीचं नेतृत्व ममता बॅनर्जींकडे देण्यास सहमती दर्शवली आहे.

mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…

दोन वर्षांपूर्वीची विधानसभा निवडणूक असेल की किंवा लोकसभा तसेच अगदी अलीकडे झालेली पोटनिवडणूक यात भाजपचा पराभव झाला. यातून भाजपला ममतांच्याच…

Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?

ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे असं म्हणत शरद पवारांनी काँग्रेसचा अपमान केला आहे असं उदय सामंत म्हणाले…

TMC MLA Said We Will Build Babri Mosque Again
Humayun Kabir : “पश्चिम बंगालमध्ये नवी बाबरी मशीद बांधणार आणि…”; तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची घोषणा

पश्चिम बंगालचे तृणमूलचे आमदार हूमायूँ कबीर यांनी बाबरी मशीद पुन्हा उभारण्याची घोषणा केली आहे.

Sharad Pawar On Mamata Banerjee
Sharad Pawar : ‘ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता’; शरद पवारांचं मोठं विधान

Sharad Pawar : ममता बॅनर्जींमध्ये इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचं शरद पवारांनी कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं.

mamata banerjee akhilesh yadav
महाराष्ट्रातील पराभवानंतर इंडिया आघाडीला तडे? ममता बॅनर्जींना हवंय नेतृत्व, ‘सपा’चाही पाठिंबा

Mamata Banerjee on INDIA bloc : ममता बॅनर्जी म्हणाल्या, “मी बंगालमध्ये बसून इंडिया आघाडी चालवू शकते”.

Mamata Banerjee
“इंडिया आघाडी मी बनवलीय, संधी मिळाल्यास…”, ममता बॅनर्जी यांचं मोठं वक्तव्य; मित्रपक्षांच्या सावध प्रतिक्रिया

Mamata Banerjee on INDIA Bloc : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचं अप्रत्यक्षपणे काँग्रेसच्या कारभारावर बोट.

bengal cm mamata calls for un peacekeeping forces in bangladesh to ensure security of people
बांगलादेशात शांतिसेना पाठवावी! ममता बॅनर्जी यांची मागणी, पंतप्रधान मोदी यांच्या हस्तक्षेपाची विनंती

बांगलादेशमधील सध्याच्या घडामोडींवर भारताची भूमिका परराष्ट्रमंत्र्यांनी संसदेत मांडावी, अशीही मागणी बॅनर्जी यांनी केली. बॅनर्जी यांनी विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या सत्राला संबोधित…

निवडणुकीतील पराभवानंतर भाजपामध्ये अंतर्गत कलह, थेट प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी; पश्चिम बंगालमध्ये काय घडतंय? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स)
BJP Crisis : निवडणुकीतील पराभवानंतर भाजपामध्ये अंतर्गत कलह, थेट प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी; पश्चिम बंगालमध्ये काय घडतंय?

West Bengal Assembly Bypoll Election Result 2024 : पश्चिम बंगालमधील विधानसभा पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने सर्वच ६ जागा जिंकल्यानंतर भाजपामध्ये अंतर्गत…

flood situation alarming in north bengal centre not extending help says cm mamata banerjee
प. बंगालमधील पूरस्थिती चिंताजनक; केंद्र सरकार मदत करत नसल्याचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप

नद्यांच्या जवळ राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. दार्जिलिंगमध्येही मोठ्या प्रमाणात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.

ताज्या बातम्या