Page 30 of ममता बॅनर्जी News
महिला सक्षमीकरण केंद्र सरकारच्या अजेंड्यावर नाही का, असा सवालही तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे.
पंतप्रधान मोदींच्या ‘चाय पे चर्चा’नंतर आता ‘मोमो विथ ममता’ची सर्वत्र चर्चा
त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनाही टॅग केलं आहे आणि ममता बॅनर्जी यांच्या या विधानाची दखल घेण्यास सांगितलं आहे.
“हाथरस, उन्नाव, लखीमपूर खिरी येथील भयंकर घटना-घडामोडींनंतरही तेथे भाजपाचा विजय होऊ शकतो याबाबत लोकांच्या मनात शंका आहेत,” असं शिवसेनेनं म्हटलंय.
देशभरातील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना आणि विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
पश्चिम बंगालच्या बीरभूममधील हिंसाचाराबद्दल दु:ख व्यक्त करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्य सरकार दोषींना नक्कीच न्याय मिळवून देईल, अशी…
तृणमूल काँग्रेसचे नेते भादू शेख यांची सोमवारी हत्या करण्यात आली होती.
हिंसाचार झाला त्याठिकाणी जाणार असल्याचं ममता बॅनर्जींनी सांगितलं.
ममता बॅनर्जी यांनी पेगॅसस स्पायवेअरच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं.
तृणमूल कांग्रेसमध्ये प्रवेश करण्यामागे प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची भूमिका बजावलीय असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलंय.
ममता बॅनर्जी भाजपाच्या एजंट म्हणून काम करत असल्याचा आरोपही चौधरी यांनी केला आहे.
राज्यपाल फारच ट्वीट करून सरकारचे वाभाडे काढत असल्याने अलीकडेच ममतादिदींना राज्यपालांचे ट्वीट खातेच ब्लाॅक करून टाकले.