Page 33 of ममता बॅनर्जी News
ममता बॅनर्जींच्या मुंबई भेटीमागचं कारण शरद पवारांनी केलं स्पष्ट, बैठकीनंतर माध्यमांशी साधला संवाद!
सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर भाजपाचा पराभव करणे सोपे जाईल, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
ममता बॅनर्जी यांनी भाजपाला पराभूत करण्यासाठी प्रादेशिक पक्षांच्या आघाडीचे सूतोवाच केले आहेत!
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
किर्ती आझाद आणि अशोक तन्वर यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
काहीच दिवसांपूर्वी या नेत्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ममता बॅनर्जींचं भरभरून कौतुक केलं होतं.
बाबुल सुप्रियो यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ आहे.
लुईझिन्हो फालेरो यांनी यापूर्वी नुकतंच ममतां बॅनर्जींचं कौतुक देखीलं केलं होतं.
पश्चिम बंगालमध्ये सध्या पोटनिवडणुकांमुळे वातावरण चांगलंच तापलं असून प्रचार शिगेला पोहोचला आहे.
मोदींना पर्याय ठरावं या दृष्टीने राहुल गांधींनी स्वतःला तयार केलेलंच नाही, असं तृणमूल काँग्रेसचं म्हणणं आहे.
पश्चिम बंगालमध्ये भोवानीपूर पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात कोण उभं राहणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं कि, जर राज्यांनीही अशाप्रकारे खटले दाखल करण्यास सुरुवात केली. तर, इतर प्रकरणांवर सुनावणीसाठी वेळ मिळणं कठीण होईल.